२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. Read More
sex symbol of Bollywood still always unsuccessful in love : जिच्यासाठी लाखो तरुण दिवाने, तिच्या वाट्याला मात्र खरं प्रेम आलंच नाही, स्क्रिझोफेनियानं छळलं आणि.. ...
Raziya Sultan Movie : १९८३ साली प्रदर्शित झालेला 'रझिया सुलतान' हा चित्रपट समलैंगिक प्रेमकथेवर बनवण्यात आला होता, मात्र हेमा मालिनी आणि परवीन बाबी सारख्या स्टार्सच्या प्रेम प्रकरणाची कथा असूनही तो फ्लॉप ठरला होता. ...
Silsila Movie : 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते. ...