लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परवीन बाबी

परवीन बाबी

Parveen babi, Latest Marathi News

२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले.
Read More
एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा दुर्देवी अंत झाला होता बंद खोलीत - Marathi News | These artists who were once at the peak of popularity met an unfortunate end in a closed room | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या कलाकारांचा दुर्देवी अंत झाला होता बंद खोलीत

Ravindra Mahajani : अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. ...

'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा - Marathi News | pooja bhatt revealed alia mother soni razdan was guilty marrying mahesh bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महेश भट्टसोबत लग्न केल्याचा सोनी राजदानला झाला होता पश्चाताप'; पूजा भट्टचा खुलासा

Pooja bhatt:बिग बॉस ओटीटीवर पर्सनल लाइफविषयी खुलासे करणाऱ्या पूजाची एक जुनी मुलाखत सध्या चर्चेत येत आहे. ...

विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर अविवाहित राहिल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री - Marathi News | These are bollywood actress who loved married men but still they are unmarried | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडल्या अन् आयुष्यभर अविवाहित राहिल्या बॉलिवूडच्या या अभिनेत्री

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विवाहित पुरुषांच्याही प्रेमात पडल्या होत्या. पण आजही त्यांनी अविवाहित राहणंच पसंत केलंय. जाणून घ्या कोण आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री. ...

टॉप अभिनेत्यांसोबत होते परवीन बाबीचे अफेअर, पण शेवटच्या काळात वाटेला आलं एकाकी जीवन - Marathi News | Parveen babi birth anniversary amitabh bachchan to mahesh bhatt actress affair with these stars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टॉप अभिनेत्यांसोबत होते परवीन बाबीचे अफेअर, पण शेवटच्या काळात वाटेला आलं एकाकी जीवन

परवीन बाबीचे अनेक बॉलिवूड स्टार्ससोबत अफेअर होते. पण शेवटी अभिनेत्री मृत्यूपूर्वी पूर्णपणे एकटी होती. ...

अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार - Marathi News | Parveen Babi suffered schizophrenia once said Deewaar actor trying to kill her actress sad life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अचानक सेटवरून गायब झाली, 6 वर्षांनी परतली; अमिताभ बच्चन विरोधात पोलिसात दिली होती तक्रार

Parveen Babi and Amitabh Bachchan : परवीन बाबीने निधनाच्या खूप वर्षाआधी अमिताभ बच्चन यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावला होता. ...

संपत्तीसाठी 11 वर्ष नातेवाईकांनी झिजवल्या कोर्टाच्या पायऱ्या; अखेर कोणाला मिळाली परवीन बाबीची संपत्ती - Marathi News | 11 years of relatives wear court steps for wealth; Who finally got Parveen Babi's immense wealth? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संपत्तीसाठी नातेवाईकांमध्ये वादविवाद; अखेर कोणाला मिळाली परवीन बाबीची अमाप संपत्ती

Parveen Babi: प्रसिद्ध, पैसा, संपत्ती सारं काही परवीन यांच्या जवळ होतं. पण, शेवटच्या दिवसात त्यांचं आपलं असं कोणीही त्यांच्याजवळ नव्हतं. ज्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. ...

दिव्या भारती ते श्रीदेवी! बॉलिवूडच्या 5 अभिनेत्री ज्यांच्या मृत्युचं गूढ आजही आहे कायम - Marathi News | Divya Bharti to Sridevi 5 Bollywood actresses whose death remains a mystery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिव्या भारती ते श्रीदेवी! बॉलिवूडच्या 5 अभिनेत्री ज्यांच्या मृत्युचं गूढ आजही आहे कायम

Bollywood actresses: आत्महत्येच्या काही तास अगोदर सिल्क स्मिताने कन्नड अभिनेता आणि तिच्या खास मित्राला फोन केला होता. ...

Kabir Bedi : चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी - Marathi News | Kabir Bedi got romantic with his fourth wife who is 4 years younger than his daughter | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले कबीर बेदी, मुलीपेक्षा ४ वर्षांनी लहान आहे पत्नी

अभिनेते कबीर बेदी यांची लव्ह लाईफ कायम चर्चेत असते. नुकतेच ते एका अवॉर्ड सोहळ्यात चौथ्या पत्नीसोबत रोमॅंटिक झाले. ...