२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. Read More
Parveen Babi Death Anniversary: बॉलिवूडची एकेकाळची अतिशय मादक, बिनधास्त अभिनेत्री. पडद्यावर ती इतकी सुंदर दिसायची की चाहते तिच्या प्रेमात पडायचे. तिने प्रचंड यश मिळवलं. लोकप्रियता मिळवली. पण तिचा शेवट इतका दुर्दैवी झाला की, नियती अशी का वागते असा प्र ...
Bollywood actresses: सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. ...
Parveen Babi's Birth Anniversary : परवीन बाबी...! बॉलिवूडची एकेकाळची अतिशय मादक, बिनधास्त अभिनेत्री. तिने प्रचंड यश मिळवलं. लोकप्रियता मिळवली. पण तिचा शेवट इतका दुर्दैवी झाला की,नियती अशी का वागते असा प्रश्न पडावा. ...
Parveen Babi Death Anniversary : तीन दशकं मोठ्या पदद्यावर दमदार काम केल्यानंतर २० जानेवारी २००५ मध्ये अभिनेत्री परवीन बाबीचं निधन झालं. आज तिचा स्मृती दिन आहे. चला जाणून घेऊ तिच्याबाबत. ...
एक इंग्रज जो, 80-90 च्या दशकातील प्रत्येक हिंदी सिनेमात हिरोशी फाईटींग करताना दिसायचा, तो आठवतो? ‘मिस्टर इंडिया’मध्ये अडखळत ‘सॉरी बजरंगबली’ म्हणणारा तो इंग्रज कलेक्टर आठवतो? या अभिनेत्याचे नाव आहे बॉब क्रिस्टो.... ...
कबीर बेदी त्याच्या सिनेमांपेक्षा त्याच्या लग्न आणि रिलेशनशिप्समुळेच अधिक चर्चेत राहिला. आता तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे, त्याचे आत्मचरित्र. ...