२३ वर्षांच्या वयात परवीन बाबी मॉडेलिंगमध्ये आली. मॉडेलिंग करत असतानाच अहमदाबाद युनिव्हर्सिटीत परवीन शिकत होती. याचदरम्यान प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक बी. आर. इशारा यांची नजर तिच्यावर पडली. त्यावेळी परवीनने मिनी स्कर्ट घातलेला होता व तिच्या हातात सिगारेट होती. इशारा यांना परवीनचा तोच अंदाज भावला आणि त्यांनी तिला आपल्या चित्रपटासाठी साईन केले. १९७३ मध्ये आलेल्या ‘चरित्रम’ या चित्रपटाद्वारे परवीनने बॉलिवूड दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर ‘दीवार’,‘नमक हलाल’,‘अमर अकबर अँथोनी’, ‘शान’ यासारख्या एकापेक्षा एक हिट चित्रपटांनी परवीनला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन पोहोचवले. Read More
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या विवाहित पुरुषांच्याही प्रेमात पडल्या होत्या. पण आजही त्यांनी अविवाहित राहणंच पसंत केलंय. जाणून घ्या कोण आहेत या प्रसिद्ध अभिनेत्री. ...
Bollywood actresses: सध्या अशाच काही अभिनेत्रींची चर्चा रंगली आहे, ज्या प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही वैयक्तिक आयुष्यात त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. ...