लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं - Marathi News | The Jamaica sent back the plane full of Indian passengers What exactly happened Government said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं

खरे तर, काही भारतीय प्रवाशांना घेऊन दुबईहून आलेले एक चार्टर्ड विमान जमैकाची राजधानी किंग्स्टन येथून माघारी पाठवण्यात आले होते. ...

राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर - Marathi News | Rani Chennamma Express tops ticket sales in Sangli; 70 thousand per cycle income | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर

सांगली स्थानकावरुन या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजार ३३० इतके नोंदले गेले आहे. ...

कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार - Marathi News | The number of travelers coming to Konkan during summer holidays is more | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण रेल्वे भरली तुडुंब; प्रवाशांची कायम तोबा गर्दी; प्रतीक्षा यादी पोहोचली ७६ हजार पार

मध्य रेल्वेवरून कोकणात जाणाऱ्या १८ रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीत ...

जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांना एसटी बसची अजुनहीं सुविधा नाही! - Marathi News | More than half of the villages in the district still do not have ST bus facility! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांना एसटी बसची अजुनहीं सुविधा नाही!

७३६ गावांतील नागरिकांना एसटीची सेवा : उर्वरित गावातील लोकांना पायदळ गाठावे लागते तालुकास्थळ ...

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया - Marathi News | Kolhapur-Gondia one-way summer special extra trains due to summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...

चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी  - Marathi News | Private comfort bus overturns at Chorla Ghat, twelve passengers injured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चोर्ला घाटात खाजगी आराम बस उलटली, बारा प्रवासी जखमी 

जखमींवर गोवा मेडिकल कॉलेजमध्ये (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या बसमध्ये ३० पेक्षा जास्त प्रवासी होते. एस. आर. ट्रॅव्हल्सची ही आरामबस हैदराबादवरून गोव्याच्या दिशेने येत होती. ...

ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास - Marathi News | It's amazing to hear... Train's 'Humsafar Express'; 400 km journey sleeping on the roof of train in delhi to kanpoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवल... ट्रेनचा असाही 'हमसफर'; छतावर झोपून तब्बल ४०० किमी प्रवास

युपीमधील एका रेल्वे प्रवाशाला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे, या युवकाने चक्क रेल्वेच्या छतावर बसून दिल्लीहून कानपूर गाठले. ...

सांगलीतील चौकाला ‘राणी चेन्नम्मा’ यांचे नाव द्या; रेल्वे प्रवासी ग्रुपच्यावतीने मागणी - Marathi News | Name a square in Sangli after Rani Chennamma; Demand on behalf of Railway Passengers Group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील चौकाला ‘राणी चेन्नम्मा’ यांचे नाव द्या; रेल्वे प्रवासी ग्रुपच्यावतीने मागणी

पुतळा उभारण्याचा प्रस्ताव ...