लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

पुणे - मिरज मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने काही गाड्या रद्द - Marathi News | Two days mega block on Pune Miraj route Some trains canceled due to doubling work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मिरज मार्गावर दोन दिवस मेगा ब्लॉक; दुहेरीकरणाचे काम सुरु असल्याने काही गाड्या रद्द

ऐन सुटीच्या कालावधीत ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार ...

सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ‘रेल्वे फुल्ल’; आता प्रवाशांना लागले उन्हाळी सुट्टीचे वेध - Marathi News | Railways full even before the holiday season begins Now travelers are looking forward to summer vacation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुट्टीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच ‘रेल्वे फुल्ल’; आता प्रवाशांना लागले उन्हाळी सुट्टीचे वेध

पुणे हे शहर उद्योग, शिक्षण तसेच ऐतिहासिक ठिकाण असल्याने येथे पर्यटकांची मोठी रेलचेल असते ...

अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मुदतवाढ  - Marathi News | Extension of Akola-Tirupati Express | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-तिरुपती एक्स्प्रेसला मुदतवाढ 

२९ मार्चपर्यंत नियोजित असलेली गाडी क्रमांक ०७६०५ तिरुपती-अकोला ही साप्ताहिक गाडी ५ एप्रिल ते २८ जून २०२४ या कालावधीत दर शुक्रवारी १२:३० वाजता तिरुपती स्थानकावरून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४९ वाजता वाशिम स्थानकावरून पोहचून अकोलाकडे मार्गस्थ ...

Sangli: निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी, वातानुकुलीत बोगी केल्या कमी - Marathi News | Ten sleeper coaches restored to Nizamuddin Express, Air-conditioned bogies are reduced | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी, वातानुकुलीत बोगी केल्या कमी

सामान्य प्रवाशांचा वातानुकुलीत बोगीतून प्रवासाचा भुर्दंड वाचणार ...

पुणे-मुंबई मार्गावरील ई-शिवनेरीला पसंती; ६ महिन्यांत ६ लाख ३० हजार प्रवाशांनी केला प्रवास - Marathi News | E-Shivneri preferred on Pune Mumbai route 6 lakh 30 thousand passengers traveled in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई मार्गावरील ई-शिवनेरीला पसंती; ६ महिन्यांत ६ लाख ३० हजार प्रवाशांनी केला प्रवास

पुण्यातून स्वारगेट-दादर, बोरिवली, ठाणे आणि पुणे स्टेशन-दादर या मार्गावर एकूण ४४ ई-शिवनेरी धावत आहेत ...

गाडी बुला रही हैं... लोकवाहिनीतून वर्षभरात तब्बल ६४८ कोटी नागरिकांचा प्रवास - Marathi News | Lok Vahini Railway has made travel to as many as 648 crore citizens across the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गाडी बुला रही हैं... लोकवाहिनीतून वर्षभरात तब्बल ६४८ कोटी नागरिकांचा प्रवास

गतवर्षीच्या तुलनेत ५२ कोटी प्रवाशांची भर ...

मेट्रोची धाव आता वाघोलीत व वनाजकडून चांदणी चौकात; राज्यमंत्रीमंडळाची मंजूरी - Marathi News | Metro now runs to Wagholi and from Vanaj to Chandni Chowk; Approval of the Cabinet of Ministers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोची धाव आता वाघोलीत व वनाजकडून चांदणी चौकात; राज्यमंत्रीमंडळाची मंजूरी

रामवाडी ते वाघोली हे अंतर साडेअकरा किलोमीटर असून त्यावर ११ स्थानके आहेत ...

पुणे विभागातून 'या' दोन ठिकाणी ४० विशेष रेल्वे गाड्या - Marathi News | 40 special trains from Pune division to two locations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागातून 'या' दोन ठिकाणी ४० विशेष रेल्वे गाड्या

प्रवाशांची सोय होणार असून विशेष गाड्यांच्या लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे ...