लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

एसटी महामंडळाचा १० वर्षांतला आर्थिक उच्चांक; तब्बल दीड कोटींची कमाई - Marathi News | ST Corporation's financial high in 10 years Earnings of around one and a half crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी महामंडळाचा १० वर्षांतला आर्थिक उच्चांक; तब्बल दीड कोटींची कमाई

यंदा दिवाळीत पुणे विभागातून एसटी प्रवासाला प्राधान्य दिल्याने भाऊबीजेला तब्बल १ कोटी ५१ हजारांचा महसूल मिळाला ...

अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन - Marathi News | Acasa's online system hangs, urging passengers to arrive at the airport early | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकासाची ऑनलाईन प्रणाली हँग, प्रवाशांना विमानतळावर लवकर पोहोचण्याचे आवाहन

कंपनीची संगणकीय प्रणाली हँग झाल्यानंतर कंपनीने प्रवाशांना निर्धारित वेळेच्या आधी विमानतळावर पोहोचण्याची सूचना आपल्या सोशल मीडियाद्वारे कळवली व त्या सर्व प्रक्रिया विमानतळावर येऊन ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची विनंती केली.  ...

रेल्वेत सात दिवसात ४२ हजार विनातिकिट प्रवाशांना ३.७३ कोटींचा दंड - Marathi News | 3.73 crore fine for 42 thousand ticketless passengers in seven days in railways | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रेल्वेत सात दिवसात ४२ हजार विनातिकिट प्रवाशांना ३.७३ कोटींचा दंड

९ ते १५ नोव्हेंबर या दरम्यान विशेष ड्राईव्ह; रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर विनातिकीट, अनधिकृत प्रवाशांविरूद्ध धडक मोहीम ...

VIDEO: सणासुदीच्या गर्दीमुळं ट्रेन सुटली, प्रवाशानं तिकिटाचा संपूर्ण परतावा मागीतला! काय सांगतो रेल्वेचा नियम? जाणून घ्या - Marathi News | The train left due to overcrowding, the passenger demanded a full refund of the ticket know about What does the railway rule say | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: सणासुदीच्या गर्दीमुळं ट्रेन सुटली, प्रवाशानं तिकिटाचा संपूर्ण परतावा मागीतला! काय सांगतो रेल्वेचा नियम? जाणून घ्या

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडिओंमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी आणि खचाखच भरलेल्या गाड्या दिसत आहेत. या गर्दीमुळे अनेक प्रवासी अडकून पडले असून त्यांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण होत आहे. ...

दिवाळी गिफ्ट...! ‘हुतात्मा’ला जादा कोच जोडला; ८० प्रवासी आरामात गाठणार पुणे - Marathi News | Diwali gift...! Jada Koch added to 'martyr'; 80 passengers will reach Pune comfortably | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिवाळी गिफ्ट...! ‘हुतात्मा’ला जादा कोच जोडला; ८० प्रवासी आरामात गाठणार पुणे

यापूर्वी या गाडीला १६ डबे होते. या गाडीला शुक्रवारपासून १७ डबे करण्यात आले आहेत. म्हणजेच एक कोच वाढवण्यात आला आहे. ...

'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड - Marathi News | We went to our village Railway ST stations are crowded commuters swarm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही चाललो आमुच्या गावा', रेल्वे, एसटी स्थानकांवर गर्दीचे लोंढे, प्रवाशांची झुंबड

दिवाळी सुट्टीला गावी जाऊन सण साजरा करण्यासाठी पुण्यातील मंडळी गावाकडे जाण्यास तयार ...

दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात - Marathi News | Administration ignores demand for 10 percent fare hike in Diwali; Against rickshaw puller finance companies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत १० टक्के भाडेवाढ मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष; रिक्षाचालक फायनान्स कंपन्याच्या विरोधात

खासगी वित्तीय कंपन्यांनी रिक्षाचालकांना वेठीस धरण्याचे प्रकार सुरू केले आहेत ...

दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ - Marathi News | ST fare hike on Diwali Price increase from Rs.50 to Rs.150 per ticket | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत एसटीची भाडेवाढ; प्रतितिकीट ५० ते १५० रुपयांची दरवाढ

लांबपल्ल्याच्या गाडयांना १०० ते १५० रुपये जादा भाडे द्यावे लागणार ...