लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवासी

प्रवासी

Passenger, Latest Marathi News

Video: पुणे विमानतळावर १० तास प्रवासी ताटकळले; विमानाला विलंब, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Passengers stuck at Pune airport for 10 hours Flight delays passengers suffer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुणे विमानतळावर १० तास प्रवासी ताटकळले; विमानाला विलंब, प्रवाशांचा मनस्ताप

कोणाला दवाखान्यात, कोणाला मीटिंगला तर काही जणांना मुलाखतीसाठी जायचे होते, या सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला ...

‘देखो अपना देश’ पुण्यातून दुसऱ्यांदा सुटणार ‘भारत गौरव रेल्वे’ उत्तर भारतातील पर्यटन स्थळे पाहायला मिळणार - Marathi News | Dekho Apna Desh will depart from Pune for the second time Bharat Gaurav Railway will see tourist places in North India | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘देखो अपना देश’ पुण्यातून दुसऱ्यांदा सुटणार ‘भारत गौरव रेल्वे’ उत्तर भारतातील पर्यटन स्थळे पाहायला मिळणार

‘महाकालेश्वर संग उत्तर भारत देवभूमी यात्रा’ या नावाने उत्तर भारतातील पर्यटन स्थळांसाठी सोडण्यात येणार ...

अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास! - Marathi News | Amravati to Nagpur, An infuriating journey! 3 Shivshahi buses failed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती टू नागपूर.. एक संतापजनक प्रवास!

तीन शिवशाहीत बिघाड : पाच तासांत गाठले नागपूर ...

उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार - Marathi News | The opening act however did not run even after a year BJP is responsible for delay of Pune Metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उदघाटन थाटात मात्र वर्ष होऊनही धावली नाही; पुणे मेट्रोच्या विलंबाला भाजपच जबाबदार

भाजप पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार करतंय, काँगेसचा आरोप ...

सर्वांनाच मोफत प्रवास देणारी देशातील एकमेव रेल्वे, जाणून घ्या विशेष कारण - Marathi News | The only railway in the country to offer free travel in bhakhda to nagal, know why in himachal pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वांनाच मोफत प्रवास देणारी देशातील एकमेव रेल्वे, जाणून घ्या विशेष कारण

या रेल्वेतून प्रवाशांना मोफत प्रवास कसा दिला जातोय, असा प्रश्न सर्वांनाच साहजिकरित्या पडणे आवश्यक आहे.  ...

बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा - Marathi News | Travel twice from BEST for Rs 90 Seven thousand passengers travel through 'Premium' every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टमधून ९० रुपयांत करा दोनदा प्रवास; रोज सात हजार प्रवासी‘ प्रीमियम’ मधून करतात ये-जा

आल्हाददायक प्रवासाचा लाभ इतर प्रवाशांना घेता यावा, यासाठी बेस्ट उपक्रमाने पहिले दोन प्रवास ९० रुपयांत करण्याची संधी दिली असून ओला, उबर कॅबपेक्षा कमी दरात मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे. ...

पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला - Marathi News | Celebrating the birthday of the Deccan Queen connecting the cities of Pune Mumbai; As many as 94 kg cake was cut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई शहरांना जोडणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वाढदिवस साजरा; तब्बल ९४ किलोचा केक कापला

महाराष्ट्रातील दोन मेट्रो शहरांना जोडणाऱ्या डेक्कन क्वीनला सुरू होऊन आज ९३ वर्ष पूर्ण झाली ...

धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Passenger dies after falling from running train The dead body was found in the railway gate on Palkhi Marg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावत्या रेल्वेमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू; पालखी मार्गावरील रेल्वेगेट मध्ये आढळला मृतदेह

रात्री आठच्या सुमारास कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस मधून एक अंदाजे वय ३५ वर्षे व्यक्ती खाली पडला ...