लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पासपोर्ट

पासपोर्ट

Passport, Latest Marathi News

दुखापतग्रस्त व्यक्तीने अमेरिकेच्या B1/B2 व्हिसाच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असतं का? - Marathi News | What should the injured person do while applying for unites states business tourist B1 B2 visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुखापतग्रस्त व्यक्तीने अमेरिकेच्या B1/B2 व्हिसाच्या मुलाखतीसाठी उपस्थित राहणं गरजेचं असतं का?

तुमचे वडील वैध असलेल्या B1/B2 व्हिसाचं नूतनीकरण करत असल्यास किंवा त्यांच्या व्हिसाची मुदत ...

अमेरिकेत जॉब ऑफर करणारी व्यक्ती व्हिसासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असल्यास काय करावं? - Marathi News | What to do if Employer asking to deposit money and assuring us work visa  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमेरिकेत जॉब ऑफर करणारी व्यक्ती व्हिसासाठी बँकेत पैसे जमा करण्यास सांगत असल्यास काय करावं?

तुम्हाला आलेली जॉब ऑफर बोगस असल्याची खात्री पटल्यास स्थानिक पोलिसांकडे तक्रार करा. ...

B1/B2 व्हिसाचा अर्ज एकदा बाद झाल्यास पुन्हा अर्ज करता येतो का? - Marathi News | Should someone reapply for B1 BE visa if its refused earlier | Latest business News at Lokmat.com

व्यापार :B1/B2 व्हिसाचा अर्ज एकदा बाद झाल्यास पुन्हा अर्ज करता येतो का?

बहुतांश बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) अर्ज इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या कलम 214(b) अंतर्गत फेटाळले जातात ...

अमेरिकेतील कुटुंबियांच्या भेटीसाठी B1/B2 व्हिसा मिळवताना त्यांची माहिती अर्जात द्यावी का? - Marathi News | One should give details about family in us while applying for b1 b2 visaOne should give details about family in us while applying for b1 b2 visa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील कुटुंबियांच्या भेटीसाठी B1/B2 व्हिसा मिळवताना त्यांची माहिती अर्जात द्यावी का?

व्हिसा मुलाखतीदरम्यान दूतावासातील अधिकारी अमेरिका प्रवासाचा हेतू आणि तुम्ही करत असलेल्या कामकाजाबद्दल, तुमच्या भारतातील कुटुंबाविषयी प्रश्न विचारतील ...

पासपोर्ट पोलीस पडताळणीतून तीन नियम हटविले - Marathi News | Three rules were deleted from the passport police verification | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पासपोर्ट पोलीस पडताळणीतून तीन नियम हटविले

पासपोर्ट तयार करण्यासाठी आता अर्जदाराला फोटो, पत्ता आणि स्वाक्षरीच्या तपासणीसाठी पोलीस ठाण्यात जावे लागणार नाही. या तीन नियमांना पोलीस पडताळणी फॉर्मेटमधून हटविले आहे. ...

राज्यातील आणखी चार टपाल कार्यालयांत सुरू होणार पासपोर्ट केंद्रे - Marathi News | Passport centers will be opened in four more post offices in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील आणखी चार टपाल कार्यालयांत सुरू होणार पासपोर्ट केंद्रे

देशभरात ४१२ ठिकाणी सुविधा उपलब्ध, शर्मा यांची माहिती: सांताक्रुझ, भिवंडी, अलिबाग, नंदुरबारवासीयांनाही घेता येणार सेवेचा लाभ ...

पासपोर्ट होणार अधिक सुरक्षित, केवळ यूव्ही लाइटद्वारे दिसणाऱ्या वॉटरमार्कचा वापर करणार - Marathi News | Passports will be safer, only using watermarks visible through UV light | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पासपोर्ट होणार अधिक सुरक्षित, केवळ यूव्ही लाइटद्वारे दिसणाऱ्या वॉटरमार्कचा वापर करणार

सध्या मुंबईतील सुमारे ५ हजार पासपोर्टची छपाई केली जाते. त्याशिवाय पुणे, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद या विविध ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या पासपोर्टची छपाईदेखील केली जाते. ...

८० टक्के पडताळणी अहवाल १० दिवसांत; पासपोर्ट काढणं झालं सुलभ - Marathi News | 3% verification report within 3 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८० टक्के पडताळणी अहवाल १० दिवसांत; पासपोर्ट काढणं झालं सुलभ

तुलसीदास शर्मा : पासपोर्ट तयार करण्याची प्रक्रिया सुलभ झाल्याने नागरिकांना दिलासा ...