लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पासपोर्ट

पासपोर्ट

Passport, Latest Marathi News

महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार - Marathi News |  11 new Passport Seva Kendra will be started in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार

देशात अधिकाधिक पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याच्या योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्रात ११ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी ही माहिती दिली. ...

परदेशी, परदेशी जाना नही; नियम तोड के... - Marathi News | Passport Wanted! Follow traffic rules | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशी, परदेशी जाना नही; नियम तोड के...

९२ चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई : चारित्र्य प्रमाणपत्रही मिळणे अवघड ...

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पुण्यात दणका : ९२ चालकांची पासपोर्ट प्रक्रिया थांबवली  - Marathi News | if you break traffic rules you will never allowed for passport : Pune incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाहतूक नियम मोडणाऱ्यांना पुण्यात दणका : ९२ चालकांची पासपोर्ट प्रक्रिया थांबवली 

वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती पासपोर्ट  कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.  ...

पासपोर्ट आणि अमेरिकन व्हीसा चोरीला गेल्यास काय करायचे? - Marathi News | My bag containing my passport with U.S. visa, laptop, and other valuables was stolen at a local shopping mall.  Should I report this incident to the Consulate? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पासपोर्ट आणि अमेरिकन व्हीसा चोरीला गेल्यास काय करायचे?

जर तुम्ही भारताबाहेर असाल तर तुम्ही भारताच्या दुतावासात किंवा वाणिज्यदुतावासाशी संपर्क करावा आणि नवा भारतीय पासपोर्ट मिळवावा.  ...

पोलीस तपासणीशिवाय मिळू शकणार पासपोर्ट, लवकरच नवा बदल - Marathi News | Passport, without any police verification, can be changed soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस तपासणीशिवाय मिळू शकणार पासपोर्ट, लवकरच नवा बदल

पासपोर्ट मिळण्यात सर्वाधिक विलंब होतो तो पोलिसांकडून होणाऱ्या तपासणीमुळे, पण पासपोर्ट विभाग या प्रक्रियेत बदल करणार असून, मोजक्याच प्रकरणात पोलीस अर्जदाराच्या घरी जातील. ...

उद्योगनगरीत पासपोर्ट केंद्र ठरतेय फायदेशीर - Marathi News | It is beneficial to have an industrialized passport center | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरीत पासपोर्ट केंद्र ठरतेय फायदेशीर

पोस्टाच्या कार्यालयात सेवा; पिंपरी-चिंचवडमधील ५० हजार ६५२ जाणांना मिळाला लाभ ...

पोस्टाच्या पासपोर्ट सेवेचा नागरिकांना ‘आधार’ - Marathi News | Citizens' passport service 'base' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोस्टाच्या पासपोर्ट सेवेचा नागरिकांना ‘आधार’

पोस्ट खात्यातर्फे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट केंद्र व आधार केंद्रांचा सर्वसामान्य नागरिकांना आधार वाटू लागला आहे. ...

पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर? - Marathi News |  Passport Sub-station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पासपोर्ट उपकेंद्रासाठी जागेचा अडसर?

ठाण्यातील पासपोर्ट सेवा केंद्रातील वाढती गर्दी लक्षात घेऊन डोंबिवलीतही पासपोर्ट उपकेंद्र सुरू करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली होती. मात्र, या केंद्रासाठी परराष्ट्र मंत्रालयाला डोंबिवलीत सुसज्ज जागा मिळत नाही ...