लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंगराव कदम

पतंगराव कदम

Patangrao kadam, Latest Marathi News

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेते, हसतमुख, दिलखुलास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम. सांगलीतील छोट्याशा गावातून राजकीय प्रवास सुरू करणाऱ्या पतंगरावांनी राज्यात मंत्रिपदं भूषवलीच, पण दिल्ली दरबारीही त्यांना मान होता. अनेक संस्थांच्या माध्यमातून जनहिताची कामं करत त्यांनी 'लोकनेता' ही उपाधी मिळवली होती.
Read More
सांगली जिल्ह्यातील सहा मतदारसंघांवर घराणेशाहीचा पगडा; २०१४ च्या मोदी लाटेने बदलली समीकरणे - Marathi News | Dynastic rule over six constituencies in Sangli district; The Modi wave of 2014 changed the equations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील सहा मतदारसंघांवर घराणेशाहीचा पगडा; २०१४ च्या मोदी लाटेने बदलली समीकरणे

सध्याच्या जिल्ह्यातील राजकारणात घराणेशाहीतील तिसरी पिढी सक्रिय झाली आहे ...

पतंगराव, मला विचारुन काँग्रेसचा उमेदवार द्यायचे, सुरेश खांडे यांचा गौप्यस्फोट  - Marathi News | Suresh Khande said that Patangrao Kadam used to ask me who should give the Congress candidate | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पतंगराव, मला विचारुन काँग्रेसचा उमेदवार द्यायचे, सुरेश खांडे यांचा गौप्यस्फोट 

पतंगराव कदम हे मला विचारुन काँग्रेसचा उमेदवार द्यायचे असे सुरेश खांडे यांनी म्हटले आहे.  ...

'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत' - Marathi News | It is a big regret that Patangrao Kadam did not become Chief Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'पतंगराव कदम मुख्यमंत्री झाले नाहीत, ही मोठी खंत'

दिवंगत नेते पतंगराव कदम यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसला उभारी देण्याचे काम केले ...

'या'साठी साहेबांना हवं होत मुख्यमंत्रीपद ! पिता पतंगरावांबद्दल बोलले विश्वजीत कदम - Marathi News | Saheb wants CM for 'this'! Vishwajeet Kadam talked about Fathers CM post Vidhan Sabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'या'साठी साहेबांना हवं होत मुख्यमंत्रीपद ! पिता पतंगरावांबद्दल बोलले विश्वजीत कदम

भविष्यकाळ कुणाला ठावूक नसतो. पण मतदारसंघातील जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळे माझ्या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणात काम करत राहील. ...

Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस - Marathi News | Patangrao Kadam is a mustard in the battlefield too | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Vidhan Sabha 2019 : लढतींच्या मैदानातही पतंगराव कदमच सरस

विधानसभा निवडणुकीच्या मैदानात जिल्ह्यात सर्वाधिक निवडणुका लढविण्याचा विक्रम काँग्रेसचे दिवंगत नेते डॉ. पतंगराव कदम यांच्याच नावावर आहे. त्यांनी एकूण आठ विधानसभा निवडणुका लढविल्या. त्यात एका पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. ...

साहेबांनी कामातून मने जिंकली : वसंतराव पुदाले - Marathi News |  Powered by Blogger | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :साहेबांनी कामातून मने जिंकली : वसंतराव पुदाले

कडेगाव, पलूस तालुक्यातील विकासासाठी डॉ. पतंगराव कदम (साहेब) यांनी अहोरात्र काम केले. विकास कामाच्या माध्यमातून त्यांनी लोकांची मने जिंकली होती, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांनी केले ...

‘सोनहिरा’ला पतंगराव कदम यांचे नाव-शरद कदम : नामविस्तार ठराव मंजुरीसाठी आज सभा - Marathi News | Patangrao Kadam's name for 'Sonihira' - Sharad Kadam: Today's meeting for approval of the name extension | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘सोनहिरा’ला पतंगराव कदम यांचे नाव-शरद कदम : नामविस्तार ठराव मंजुरीसाठी आज सभा

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्या स डॉ. पतंगराव कदम यांचे नाव देण्याची मागणी होत होती. त्यामुळे नामविस्ताराचा ठराव मंजुरीसाठी शनिवार दि. ७ रोजी विशेष साधारण सभेचे आयोजन केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम ...

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम  - Marathi News | Prof. Dr. Shivajirao Kadam Chancellor of Bharati Vidyapeeth Abhimat University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या कुलपतीपदी प्रा.डॉ. शिवाजीराव कदम 

प्रा.डॉ. शिवाजीराव कदम दहा वर्षांहून अधिक काळ भारती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू होते. भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह आणि कार्यवाह म्हणून त्यांनी पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम पाहिले. ...