लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली, मराठी बातम्या

Patanjali, Latest Marathi News

ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं... - Marathi News | Neither Baba Ramdev nor Acharya Balakrishna? Who is the real owner of ₹67535 crore Patanjali? says Yoga guru | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

या पतंजलीचे खरे मालक बाबा रामदेव आहेत, असे अनेक जण मानता. पण, नुकतेच एका व्हिडिओच्या माध्यमातून पतंजली आयुर्वेदाचा खरा मालक कोण? हे योग गुरूंनी सांगिले आहे.  ...

बाबा रामदेव पुन्हा अडचणीत, दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा! न्यायालयानं बजावली नोटिस - Marathi News | Baba Ramdev in trouble again, claiming that Divya Dant Manjan with non veg ingredients Notice issued by the court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव पुन्हा अडचणीत, दिव्य दंत मंजनमध्ये मांसाहारी घटक असल्याचा दावा! न्यायालयानं बजावली नोटिस

न्यायालयाने ही याचिका स्वीकारली असून केंद्र सरकार, पतंजली, पतंजलीचे दिव्य फार्मेसी, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण आदींना नोटीसही बजावून उत्तर मागवले आहे.  ...

Patanjali Foodsचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट म्हणाले, ₹२२५९ पर्यंत जाणार किंमत - Marathi News | Patanjali Foods shares hit 52 week high Experts said the price will go up to rs 2259 know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Patanjali Foodsचे शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट म्हणाले, ₹२२५९ पर्यंत जाणार किंमत

Patanjali Foods Stock Price: पतंजली आयुर्वेदची उपकंपनी असलेल्या पतंजली फूड्स लिमिटेडच्या शेअरमध्ये २१ ऑगस्ट रोजी ५ टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर्सनं ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठला. ...

बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद... - Marathi News | Baba Ramdev vs Supreme Court Big relief for Baba Ramdev; Supreme Court closed the defamation case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मानहानीचा खटला केला बंद...

पतंजलीविरोधतील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातप्रकरणात बाबा रामदेव यांना मोठा मिळाला आहे. ...

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड, वाचा काय आहे प्रकरण - Marathi News | Baba Ramdev s Patanjali fined Rs 4 crore read what the case is trademark infringement case mumbai high court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या पतंजलीला ४ कोटी रुपयांचा दंड, वाचा काय आहे प्रकरण

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या पतंजलीसमोरील समस्या वाढल्या आहेत. पतंजली आयुर्वेद लिमिटेडला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ...

Baba Ramdev High Court : बाबा रामदेव यांच्यासमोर नवं संकट, आता उच्च न्यायालयानं फटकारलं; ५० लाखांचा दंडही ठोठावला - Marathi News | baba-ramdev-in-new-trouble-high-court-imposed-a-fine-of-rs-50-lakh-patanjali-ayurved-camphor-products-trademark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्यासमोर नवं संकट, आता उच्च न्यायालयानं फटकारलं; ५० लाखांचा दंडही ठोठावला

वाचा कोणता आहे हा खटला आणि का न्यायालयानं ठोठावलाय हा दंड. ...

Baba Ramdev Patanjali : बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स? - Marathi News | Baba Ramdev patanjali ayurved has stopped selling 14 products license cancelled see what are these products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव यांच्या कंपनीनं १४ उत्पादनांची विक्री थांबवली, पाहा कोणते आहे हे प्रोडक्ट्स?

बाबा रामदेव (Baba Ramdev) यांची कंपनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने (Patanjali Ayurved Limited) १४ उत्पादनांची विक्री बंद केली आहे. कंपनीने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील माहिती दिली. पाहा कोणते आहेत हे प्रोडक्ट्स? ...

११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती? - Marathi News | Transaction of 1100000000 crores Big update on Baba Ramdev s Patanjali who is buying Dant and Kesh Kanti | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती?

पाहा कोणासोबत केलाय कंपनीनं हा करार आणि यामध्ये कशाचा आहे समावेश. ...