लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली

Patanjali, Latest Marathi News

मोठी बातमी! 'पतंजलि'च्या खाद्यतेलात भेसळीची तक्रार, राजस्थानात कारखाना सील - Marathi News | Rajasthan Govt Seize Edible Oil Factory In Alwar After Allegations Of Adulteration In Patanjali Sarson Oil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! 'पतंजलि'च्या खाद्यतेलात भेसळीची तक्रार, राजस्थानात कारखाना सील

अॅलोपॅथी उपचारांवर टीका केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) १ हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. ...

CoronaVirus: ‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण - Marathi News | acharya balkrishna says that patanjali is able to give proof for coronil research | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: ‘कोरोनिल’ला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, आम्ही प्रमाण देऊ: आचार्य बालकृष्ण

CoronaVirus: पतंजली योगपीठाचे महामंत्री आचार्य बालकृष्ण यांनी कोरोनिलला विरोध करणाऱ्यांनी पतंजलीमध्ये यावे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रमाण देऊ, असे म्हटले आहे. ...

वाद चिघळणार! बाबा रामदेव यांच्याविरोधात IMA चं पंतप्रधान मोदींना पत्र, देशद्रोहाअंतर्गत कारवाईची मागणी - Marathi News | allopathy vs ayurveda ima writes letter to pm narendra modi ask for action against ramdev under sedition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद चिघळणार! बाबा रामदेव यांच्याविरोधात IMA चं पंतप्रधान मोदींना पत्र, देशद्रोहाअंतर्गत कारवाईची मागणी

योग गुरू बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) यांच्यातील वाद काही शमण्याची चिन्हं नाहीत. कारण बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वादा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे. ...

वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी - Marathi News | IMA sends defamation notice of RS 1000 cr to Baba Ramdev and ask for written apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाद पेटला! IMAनं बाबा रामदेवांना पाठवली 1000 कोटींची नोटीस; 15 दिवसांत मागायला सांगितली लेखी माफी

नोटिशीत म्हणण्यात आले आहे, की बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. ...

संपूर्ण देश ख्रिश्चनमय करायचं षडयंत्र! ...म्हणून बाबा रामदेवांना केलं जातंय टार्गेट, आचार्य बालकृष्ण यांचं वक्तव्य - Marathi News | Baba Ramdev vs IMA controversy patanjali ceo slammed doctors for targeting swami ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देश ख्रिश्चनमय करायचं षडयंत्र! ...म्हणून बाबा रामदेवांना केलं जातंय टार्गेट, आचार्य बालकृष्ण यांचं वक्तव्य

बाबा रामदेव आपल्या एका वक्तव्यामुळे प्रचंड ट्रोल झाले आहेत. यामुळे मिडिया आणि सोशल मिडियावरही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आरोग्यमंत्रालयानेही बाबा रामदेव यांना असे न करण्याचा सल्ला दिला आहे. ...

CoronaVirus News : 1 लाख कोरोनाग्रस्तांना मोफत देणार पतंजलीचं 'कोरोनिल किट'; 'या' सरकारने केली मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus News coronil will be distributed in haryana to one lakh patients of corona | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : 1 लाख कोरोनाग्रस्तांना मोफत देणार पतंजलीचं 'कोरोनिल किट'; 'या' सरकारने केली मोठी घोषणा

CoronaVirus And Coronil : कोरोना रूग्णांमध्ये एक लाख पतंजली कोरोनिल किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. ...

बाबा रामदेव यांचं 'पतंजलि' कोरोनाच्या विळख्यात! डेअरी व्यवसायाच्या प्रमुखाचं कोरोनानं निधन - Marathi News | baba ramdev patanjali dairies ceo sunil bansal dies due to covid 19 patanjali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांचं 'पतंजलि' कोरोनाच्या विळख्यात! डेअरी व्यवसायाच्या प्रमुखाचं कोरोनानं निधन

योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलि आयुर्वेद संस्थेवरही कोरोनाचं संकट कोसळलं आहे. पतंजलिच्या डेअरी व्यवसायाचे सीईओ सुनील बन्सल यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ...

"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप - Marathi News | ima sends legal notice to yogguru baba ramdev regarding viral video on allopathy pantanjali clarifies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान करतो"; पतंजली योगपीठानं फेटाळले बाबा रामदेव यांच्यावरील आरोप

कोरोनावरील उपचारपद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटिबॉयोटिक्सही फेल ठरल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं. IMA नं केली होती बाबा रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी. ...