लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली

Patanjali, Latest Marathi News

CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी - Marathi News | CoronaVirus News: HM Anil Deshmukh said that if Coronil is advertised or sold in Maharashtra, a case will be filed against Patanjali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: "कोरोनिलची राज्यात जाहिरात अन् विक्री केली तर..."; भाजपाच्या बॅटिंगनंतर ठाकरे सरकारची तंबी

कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पतंजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा देखील अनिल देशमुख यांनी दिला आहे. ...

Coronavirus: कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का - Marathi News | ‘Anyone found selling Coronil Covid-19 medicine will face action’: Rajasthan minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कुणी 'कोरोनिल' औषध विकताना दिसलं, तर...; 'पतंजली'ला आणखी एका राज्यातून धक्का

बाबा रामदेव यांनी  कोरोनिल औषधाची घोषणा केल्यानंतर लगेचच, या औषधाची सविस्तर माहिती पाठवा आणि त्याची जाहिरात करणं त्वरित थांबवा, असे आदेश केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने दिले. ...

योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल - Marathi News | Yoga Guru to Udyogguru! The journey of Baba Ramdev | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :योगगुरू ते उद्योगगुरू! एकेकाळी सायकलवरून विकायचे च्यवनप्राश, आता करतात अब्जावधीची उलाढाल

योगमुळे ओळख मिळवणाऱ्या आणि पतंजलीसारख्या ब्रँड निर्माण करणाऱ्या बाबा रामदेव यांनी आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांना जशी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्यावरून अनेक वादविवादही निर्माण झाले. ...

CoronaVirus News : ‘पतंजली’ला परवाना तापाच्या औषधासाठी, कोरोना उपचारांसाठी नव्हे; आयुष मंत्रालयानं कंपनीकडून मागितले स्पष्टीकरण - Marathi News | CoronaVirus News : Patanjali's license is for fever medicine, not for corona treatment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : ‘पतंजली’ला परवाना तापाच्या औषधासाठी, कोरोना उपचारांसाठी नव्हे; आयुष मंत्रालयानं कंपनीकडून मागितले स्पष्टीकरण

पतंजलीला दिलेला परवाना कोरोनावरील उपचारांसाठी नव्हे, तर रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे बूस्टर आणि तापावरील औषध यासाठी दिला होता. ...

Coronavirus: कोरोना औषधावर बाबा रामदेवांचं पुन्हा ट्विट, "द्वेश करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी" - Marathi News | Coronavirus baba ramdev responds to controversy over corona medicine coronil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोना औषधावर बाबा रामदेवांचं पुन्हा ट्विट, "द्वेश करणाऱ्यांसाठी निराशाजनक बातमी"

बाबा रामदेव यांनी आपल्या ट्विटसोबतच आयुष मंत्रालयाचे एक पत्रही जोडले आहे. पतंजलीचे आयुर्वेदाचार्य बालकृष्ण यांनी यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयाला एक पत्रही लिहिले होते. ...

"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय' - Marathi News | Give Nobel to Ramdev Baba! Why is Coronil getting support on Twitter? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रामदेव बाबांना नोबेल द्या"! ट्विटरवर 'कोरोनिल'वरून गट 'सक्रीय'

कोरोनिल औषधाच्या चाचणीवेळी तीन ते सात दिवसांत कोरोनाचे ठणठणीत रुग्ण बरे झाल्याचा दावा केला होता. ...

Coronavirus: बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस - Marathi News | Coronavirus: Baba Ramdev Made Corona Medicine Coronil On The License Of Cold Cough Medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: बाबा रामदेव यांनी लॉन्च केलेल्या 'कोरोनिल' औषधात आणखी एक झोल; पतंजलीला नोटीस

उत्तराखंडच्या आयुर्वेद ड्रग्स लायसन्स प्राधिकरणाने पतंजलीच्या कोरोनिल औषधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत ...

मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले... - Marathi News | CoronaVirus Marathi News Baba Ramdeo commented on AYUSH ministry ordere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारनं पतंजलीच्या कोरोना औषधाची जाहिरात थांबवली, बाबा रामदेव म्हणाले...

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, एवढे मोठे काम केले आहे, एवढेसे प्रश्न तर निर्माण होणारच, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. ...