लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पतंजली

पतंजली

Patanjali, Latest Marathi News

CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश - Marathi News | The Ministry of AYUSH has also ordered the Patanjali company not to advertise the coronil drug until it is properly tested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: जाहिरात थांबवा, आधी 'त्या' औषधाची सविस्तर माहिती द्या; आयुष मंत्रालयाचा पतंजलीला आदेश

पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे. ...

CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | Deputy CM Ajit Pawar said that only those who believe in Ramdev Baba's medicine should take this medicine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: रामदेव बाबांच्या 'कोरोनिल' औषधावर ठाकरे सरकारने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. ...

Coronavirus: बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा - Marathi News | Coronavirus: Patanjali Covid-19 Medicine Coronil Launch from Baba Ramdev | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: बाबा रामदेव यांच्या पंतजलीकडून ‘कोरोनिल’ लॉन्च; ‘इतक्या’ दिवसांत कोरोना रुग्ण बरा होण्याचा दावा

CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच - Marathi News | CoronaVirus Marathi News baba ramdev launch ayurvedic anticorona drugs patanjali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : पतंजलीचं पहिलं कोरोना आयुर्वेदिक औषध तयार! रामदेव बाबा आज करणार लाँच

CoronaVirus Marathi News and Live Updates: पतंजलीचे संस्थापक रामदेव बाबा यांनी माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेलं औषध 100 टक्के गुणकारी असल्याचा दावा केला आहे. ...

पतंजलीकडे कोरोनाचं औषध तयार; हजारो रुग्ण बरे झाल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा - Marathi News | CoronaVirus Marathi News patanjali claimed to make corona virus medicine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतंजलीकडे कोरोनाचं औषध तयार; हजारो रुग्ण बरे झाल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा

आचार्य बालकृष्ण म्हणाले, कोरोना महामारी चीनसह संपूर्ण जगात पसरताच आपण आपल्या संस्थेतील प्रत्येक विभागाला केवळ आणि केळव कोरोनावरील उचारासाठी उपयोगी पडेल, अशा औषधांवर काम करण्याच्या कामाला लावले. ...

CoronaVirus News: ‘पतंजली’कडूनही कोरोना औषधासाठी ट्रायल - Marathi News | CoronaVirus News: Trials for Corona from Patanjali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: ‘पतंजली’कडूनही कोरोना औषधासाठी ट्रायल

आम्ही कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नव्हे, तर या आजारातून पूर्णपणे बरे होण्याच्या इलाजासाठी प्रयत्न करीत आहोत. ...

नरेंद्र मोदींच्या आवाहनाला रामदेव बाबांचा प्रतिसाद; स्वदेशी उत्पादनांसाठी 'ऑर्डर मी' लाँच करणार - Marathi News | ramdev baba company patanjali to launch e commerce platform named orderme to sell indigenous products rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या आवाहनाला रामदेव बाबांचा प्रतिसाद; स्वदेशी उत्पादनांसाठी 'ऑर्डर मी' लाँच करणार

पतंजली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ...

दोन वर्षानंतरही नागपुरात पतंजलीच्या उत्पादनाला सुरुवात नाही - Marathi News | After two years, the production of Patanjali has not started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षानंतरही नागपुरात पतंजलीच्या उत्पादनाला सुरुवात नाही

उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अ‍ॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...