लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पठाण सिनेमा

Pathan Film

Pathan movie, Latest Marathi News

पठाण' हा शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला एक स्पाय सिनेमा आहे. ज्यात गुप्तहेर आणि दहशतवादी यांचा आमनासामना बघायला मिळणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे. तर शाहरूखसोबतच या सिनेमात दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा यांच्याही महत्वाच्या भूमिका असतील. हा सिनेमा २३ जानेवारी २०२३ ला रिलीज होणार आहे.
Read More
Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन - Marathi News | Sunny Deol's Big plan to increase revenue gadar 2 makers offer tickets flat rs 150 nationwide to beat pathan at box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh ला टक्कर देण्यासाठी Sunny Deol ची जबरदस्त चाल! कमाई वाढविण्यासाठी आखला मोठा प्लॅन

अद्याप 'गदर 2' शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटाचाही विक्रम मोडू शकलेला नाही. ...

मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्... - Marathi News |  Bollywood actor Shah Rukh Khan is promoting his upcoming film Jawan and he answered a fan's unique question during an asksrk session  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीला कसं पटवायचं? चाहत्याचा शाहरूखला प्रश्न; 'जवान'ला शब्दच खटकला अन्...

बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान त्याचा आगामी चित्रपट 'जवान'चे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे. ...

'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार - Marathi News | From 'Jawan' to 'The Marvels', the year 2023 celebrates woman power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत. ...

"पठाण" बघून वेळ वाया घालवणार नाही, स्पाय चित्रपटांवर माजी रॉ प्रमुखांचं परखड मत - Marathi News | Will not waste time watching 'Pathan', ex-RAW chief's firm opinion on spy films of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पठाण" बघून वेळ वाया घालवणार नाही, स्पाय चित्रपटांवर माजी रॉ प्रमुखांचं परखड मत

विक्रम सूद यांनी २०१२ साली प्रदर्शित झालेला सलमान खानचा एक था टायगर हा चित्रपट पाहिला होता ...

'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा - Marathi News | shah rukh khan pathaan now the first film to release in bangladesh after 1971 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण'ने रचला नवा इतिहास; 1971 नंतर बांग्लादेशमध्ये रिलीज होणार पहिला हिंदी सिनेमा

Pathaan: तब्बल 52 वर्षानंतर बांग्लादेशमध्ये बॉलिवूड सिनेमा रिलीज होणार आहे. ...

'गांधी गोडसे-एक युद्ध' का फ्लॉप झाला? राजकुमार संतोषी म्हणाले, " शाहरुख खानने खूपच..." - Marathi News | Gandhi Godse ek yuddh film flop rajkumar santoshi says pathan is the reason behind it was wrong timing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गांधी गोडसे-एक युद्ध' का फ्लॉप झाला? राजकुमार संतोषी म्हणाले, " शाहरुख खानने खूपच..."

राजकुमार संतोषी यांना सिनेमा चालणार असा पूर्ण विश्वास होता. ...

Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था - Marathi News | Shahrukh khan surrounded by crowd while returning from srinagar video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

चाहते किंग खानसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुख खान खूपच अस्वस्थ दिसत असून गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ...

पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं - Marathi News | The Pakistani actor made fun of 'Pathan', said in one sentence about shahrukh khan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेत्याने उडवली 'पठाण'ची खिल्ली, एका वाक्यात सांगितलं

शाहरुख खानच्या पठाण सिनेमाने कमाईचे अनेक विक्रम रचले. भारतातील आजपर्यंतचा सर्वात कमाई करणारा सिनेमा म्हणून पठाणची नोंद झालीय. ...