नगर-पाथर्डी व नगर- मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेमुळे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांड खटल्यात प्रथम प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधारकर यार्लगडडा यांनी मंगळवारी तिनही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. ...
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
अंधश्रद्धा व स्वार्थी हेतूने मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी जिल्हा न्यायालयात नुकतेच प्रथम सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ...
कोरडगाव येथील भानुदास केदार व विष्णू केदार यांच्या शेतामधील विजेच्या तारा एकमेकांना घासल्यामुळे विजेचे लोळ पडून दोन एकर ऊस पिक जळून खाक झाले. ही घटना बुधवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. या उसाचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. ...
श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते, माजी आमदार आप्पासाहेब राजळे तर रामकिसन काकडे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड निवड करण्यात आली. ...
व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल करत ऑनलाईन सुनावणी घेऊन अमेरिकेत व भारतात राहत असलेल्या एका विवाहित जोडप्याचा परस्पर संमतीने होत असलेला घटस्फोट नगर येथील न्यायालयाने मंजूर केला. या पद्धतीचा जिल्ह्यातील हा पहिला निकाल दिला. ...