समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या चित्रपटांना प्रेक्षकांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. अशाच एका जिद्दी युवकाच्या संघर्षाचा वेध पाटील चित्रपटातून घेण्यात आला आहे. यात शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस.आर.एम एलियन, यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
ग्लॅमर इंडस्ट्रीत अभिनयासोबतच स्टाईल स्टेंटमेंटला तितकंच महत्त्व असते. प्रत्येकाची स्टाईल ही निराळी असते. सध्या भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर बोलबाला पाहायला मिळतं आहे. ...
हा चित्रपट अनेकांसाठी प्रेरणादायक ठरतो. यशस्वी होण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, प्रसंगी यातना सहन करून पुढे वाटचाल करावी लागते याची जाणीव चित्रपट करून देतो. ...
प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात ...
अनेक चित्रपटातून नायकांच्या वेगवेगळ्या जोड्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. प्रयोगशील दिग्दर्शक वेगवेगळ्या जोड्यांच्या माध्यमातून चित्रपटाच्या कथानकाला खुलवण्याचा प्रयत्न करत असतात. ...
शिवाजी पाटील या कथानायकाची ही कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य ते साध्य करून दाखवण्याची सकारात्मकता घेऊन प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडत आहेत. ...