पर्यटकांकडून ताम्हिणी परिसरात प्लॅस्टिक कचरा तसेच दारूच्या बाटल्या टाकणे अशाप्रकारच्या पर्यटकांच्या बेजबाबदारपणा आणि बेशिस्तपणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाल्याने प्रवेश बंदी केली होती. ...
मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर टाकले होते. ...
पुणे: पौड इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशनच्या प्रशिक्षणार्थी असलेल्या मुळशी तालुक्यातील चांदे गावाची सुकन्या वैष्णवी मांडेकर व पुणे महानगरातील अस्मिता जोशी या दोघी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
पिरंगुट (ता. मुळशी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेने सेना चषक किताब पटकावला. अंतिम फेरीत कौतुकने मुळशीच्या मुन्ना झुंजुरकेचा ५-० असा पराभव केला. ...
केदारी, वरखडे व नागरे या एकाच कुटुंबातील सदस्यांना कोल्हापूर येथे झालेल्या खासगी बस दुर्घटनेत बसचालकासह १३ जणांना जलसमाधी मिळाली. यातील वरखडे कुटुंबातील वडील आणि दोन मुलींवर मुळा नदी किनारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...