लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पवना नगर

पवना नगर

Pavna nagar, Latest Marathi News

Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार - Marathi News | Increased discharge from Pavana Dam released 3200 cusecs of water; Will increase further in the evening | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pavana Dam: सावधान! पवना धरणातून विसर्ग वाढविला ३२०० क्युसेक पाणी सोडले; सायंकाळी आणखी वाढविणार

पाणलोट क्षेत्रात होणा-या पावसाच्या प्रमाणानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी, जास्त करण्यात येईल ...

राजकीय नेत्यांच्या दबावाला अधिकारी बळी? अनधिकृत टेन्टबाबत प्रशासनात समन्वयाचा अभाव - Marathi News | Officials victim to the pressure of political leaders? Lack of coordination in administration regarding unauthorized tents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय नेत्यांच्या दबावाला अधिकारी बळी? अनधिकृत टेन्टबाबत प्रशासनात समन्वयाचा अभाव

राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कारवाई करताना पोलिसही मागेपुढे पाहत आहेत... ...

पवना धरण परिसरातील टेन्ट चालकांचे छप्पर फाटणार; दारू-हुक्का, गैरप्रकार बंद होणार - Marathi News | Roofs of tent drivers in Pavana Dam area will be torn; Liquor-hookah, malpractices will be stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवना धरण परिसरातील टेन्ट चालकांचे छप्पर फाटणार; दारू-हुक्का, गैरप्रकार बंद होणार

मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या काठावर असलेल्या अनधिकृत टेन्टचा कॅम्प व्यवसाय आणि त्यातील गैरप्रकारांना ‘लोकमत’ने ‘स्टिंग ऑपरेशन’द्वारे तडाखा दिला होता.... ...

शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त - Marathi News | Farmers cut off water supply to Pimpri Chinchwad city; Police deployment near Pavana Dam | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकऱ्यांनी केला पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा बंद; पवना धरणाजवळ पोलीस बंदोबस्त

आम्हाला जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत पवनाधरणाचे पाणी पिंपरी चिंचवड शहराला देणार नाही, शेतकऱ्यांची ठोस भूमिका ...

दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा पवना नदीत आढळला मृतदेह; काळेवाडीतील घटना - Marathi News | The dead body of a man who had been missing for two days was found in the Pawana river; Incidents in Kalewadi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा पवना नदीत आढळला मृतदेह; काळेवाडीतील घटना

दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती घरातून अचानक बेपत्ता झाला होता.... ...

पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Pavana Dam a boon for Pimpri Chinchwad is 98 percent full; Alert to riverside villages | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडसाठी वरदायिनी असणारे पवना धरण ९८ टक्के भरले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गेल्या काही दिवसांत मावळ तालुक्यात मुसळधार पाऊस ...

पिंपरी चिंचवड शहराची वाढली लोकसंख्या, पाणी आरक्षण वाढणार कधी?  - Marathi News | Increased population of the pimpri chinchwad city, water reservation will ever increase? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड शहराची वाढली लोकसंख्या, पाणी आरक्षण वाढणार कधी? 

भामा आसखेड आणि पवना बंदिस्त जलवाहिनी योजना आणि चोवीस तास पाणी योजनाही कागदावरच आहे..    ...

पवना जलपूजनानंतर पिंपरीच्या महापौरांनी दाखविली पिस्तूल - Marathi News | The pistol was shown by the mayor of Pimpri after the Pavana water pujan | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना जलपूजनानंतर पिंपरीच्या महापौरांनी दाखविली पिस्तूल

अधिकाऱ्यांनी उत्सुकतेने विचारल्यानंतर मी त्यांना पिस्तूल दाखवली. मात्र, हवेत कोणताही गोळीबार केला नसून, माझ्या बदनामीसाठी अफवा पसरविली जात आहे ...