सेवाग्राम - पवनार विकास आराखड्यांतर्गत पवनार येथील धाम नदी व ब्रह्म विद्या मंदिर परिसराचे साबरमती तीराप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यासाठी ४४ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात झाली. नंदीखेडा परिसरातील कामे जवळपास ९० टक्के प ...
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आचार्य विनोबा भावे यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महात्मा गांधी फ्यूजी गुरुजी सामाजिक कार्य अध्ययन केंद्राचे निदेशक प्रा. मनोजकुमार, संस्कृती विद्यापीठाचे अधिष् ...
महाराष्ट्रातील रत्नागिरीतील गागोदे या लहानशा खेड्यात ११ सप्टेंंबर १८९५ ला जन्मलेल्या विनायक नरहरी भावे यांचे कार्य विश्वव्यापी राहिले आहे. त्यांनी १९१६ मध्ये आपले ध्येय साध्य करण्यासाठी गृहत्याग केला. काशीत ज्ञानार्जन करीत असताना गांधीजींचे भाषण ऐकले ...
वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिली आहे. सेवाग्राम आश्रमातूनच बापूंनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा देण्याचे काम केले. त्यामुळे या पावनभूमीचा विकास करण्याचे शासनाने निश्चित केले. त्याच अनुषंगाने सेवाग्राम विकास आराखडा तयार करून प्रत्य ...
पवनार येथील ५० टक्के शेतकऱ्यांची शेती ही वाहितपूर शिवारात असून सद्यस्थितीत शेतकऱ्यांना डोग्यांनी पलीकडे ये-जा करावी लागत आहे. शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास टाळण्याकरिता नाबार्डमधून या पुलाच्या बांधकामाकरिता ६ कोटी २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ...
राष्ट्रपित्याच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई व दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही असे सांगत पालकमंत्री केदार पुढे म्हणाले, सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा ...
येथील धाम नदी पात्रात मुरुम टाकल्यानंतर तो वाहून जाऊ नये म्हणून दोन्ही बाजुने संरक्षण भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. येथील मेडीटेशन हॉल, विसर्जन कुंडाची कामे अर्धवट स्थितीत आहे. विसर्जन कुंड तयार असला तरी त्या कुंडाकडे जाणारा रस्ता नसल्याने व कुंडा ...
जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले. ...