लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पवन कल्याण

Pawan Kalyan Latest News

Pawan kalyan, Latest Marathi News

Pawan Kalyan पवन कल्याण हे आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री आहेत. अभिनयासोबत पवन कल्याण यांची राजकीय झेप मोठी आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या जनसेना पक्षाने २१ जागांवर विजय मिळवला आहे. पवन कल्याण यांनी २०१४ मध्ये जनसेना पक्षाची स्थापना केली होती. नेता, अभिनेता यासोबतच पवन कल्याण यांची पर्सनल लाईफ देखील चर्चेत राहिली आहे.
Read More
"महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी", सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ - Marathi News | Telegu Superstar And Dcm Of Andhra Pradesh Pawan Kalyan Marathi Speech Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्र ही संतांची-वीरांची भूमी", सुपरस्टार पवन कल्याण यांचं मराठीतून भाषण, पाहा व्हिडीओ

पवन कल्याण यांनी महाराष्ट्रातील लातूर, पुणे, नांदेड अशा विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. ...

सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा - Marathi News | Narasimha Varahi Brigade for protection of Sanatan Dharma; Announcement of DCM Pawan Kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनातन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी 'नरसिंग वाराही ब्रिगेड'ची स्थापना; पवन कल्याण यांची घोषणा

पवन कल्याण यांच्या घोषणेला भाजपचा पाठिंबा. ...

"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण - Marathi News | Dharma Ki Punarrasthana ho What did Pawan Kalyan say to the Hindus of Pakistan, Bangladesh, Afghanistan on the occasion of Diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"धर्म की पुनर्रस्थापना हो...!"; दिवाळी निमित्त पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील हिंदूंना उद्देशून काय म्हणाले पवन कल्याण

यावेळी कल्याण यांनी एका हिंदू मुलाच्या गाण्यावर प्रतिक्रिया देताना एका पोस्टमध्ये लिहित, "पाकिस्तानातील एका हिंदू मुलाचे हे गीत फाळणीच्या तीव्र वेदनेसह पुन्हा एकदा भारतासोबत एकरूप होण्याची लालसा दर्शवते," असे म्हटले आहे. ...

'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा - Marathi News | Tirupati Prasadam Controversy: 'Desecration of 219 Temples, Vandalism of statues', Deputy Chief Minister Pawan Kalyan's Shocking Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा

Tirupati Prasadam Controversy: तिरुपती लाडू वादाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी "प्रयाश्चित दीक्षा" घेतली आहे. ...

"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा - Marathi News | Jagan Reddy must allow law to take its own course in Tirupati laddu adulteration case: Pawan Kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा

Pawan Kalyan : तिरुपती लाडू प्रसादाच्या वादावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी स्वत:चा बचाव करण्याची गरज नाही. त्यांनी दोषींना शिक्षा करण्यासाठी व्यवस्थेला काम करायला दिले पाहिजे, असे पवन कल्याण यांनी सोमवारी म्हटले आहे. ...

तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले... - Marathi News | tirumala tirupati laddu controversy prakash raj tauts and give advice to dcm pawan kalyan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...

Prakash Raj Tauts DCM Pawan Kalyan Over Tirumala Tirupati Laddu Controversy: तिरुमला तिरुपती लाडू प्रसाद वादावर प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सल्ला दिला आहे. ...

तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय" - Marathi News | ‘Time to constitute Sanatana Dharma Rakshana Board’: Pawan Kalyan amid row over Tirupati laddoos | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"  

Tirupati Laddu Controversy : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची मागणी केली आहे. ...