लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पावस

पावस, मराठी बातम्या

Pawas, Latest Marathi News

गजानन महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद; पावसचे मंदिर तुम्ही पाहिले का? - Marathi News | The happy idol of Gajanan Maharaj and the offering of khichdi and jhunka bhakri on Thursdays; Have you seen the temple of near Pawas? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गजानन महाराजांची प्रसन्न मूर्ती आणि गुरुवारी खिचडी व झुणका भाकरीचा प्रसाद; पावसचे मंदिर तुम्ही पाहिले का?

शेगावीचा राणा अशी ओळख असलेले गजानन महाराज रत्नागिरीजवळ पावस येथे एका सुंदर मंदिरातही विसावले आहेत; त्या मंदिरात एकदा नक्की जाऊन या. ...

सख्ख्या जावा उतरल्या एकमेकींच्या विरोधात, पावस ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी निवडणूक - Marathi News | Elections for 11 seats in Pawas Gram Panchayat against each other | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सख्ख्या जावा उतरल्या एकमेकींच्या विरोधात, पावस ग्रामपंचायतीत ११ जागांसाठी निवडणूक

Pawas gram panchyat Ratnagiri- रत्नागिरी तालुक्यातील पावस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एका प्रभागामध्ये दोन माजी सरपंच रिंगणात उतरले आहेत, तर एका प्रभागामध्ये दोन सख्ख्या जाऊबाई एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आता निवडणुकीत रंगत आली आहे. ...