पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. Read More
Payal Rohtagi Lashes Out On Kangana Ranaut: पायल म्हणाली की, ती प्रिमिअरला गेली होती कारण सिनेमाची निर्मिती सोहेल मकलईने केलं आहे. जो तिचा पार्टनर संग्राम सिंहचा मित्र आहे. ...
Lock upp: ऑल्ट बालाजीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर लॉकअपचा एक प्रोमो शेअर केला आहे, या प्रोमोमध्ये अंजली, प्रिंस नरुला, शिवम आणि पायल यांच्यात शाब्दिक वाद सुरु असल्याचं पाहायला मिळतं. ...
Payal Rohatgi : व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील. ...
Payal Rohatgi Controversy: बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. ...
Bengal violence : अभिनेत्री पायल रोहतगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसली आहे. ...
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने सलमान खानवर निशाणा साधला असून तिने त्याला बॉलिवूड तुझ्या मालकीची नाही त्यामुळे त्याने गुंडागिरी थांबवावी असे म्हटले आहे. ...