पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. Read More
Payal Rohatgi : व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील. ...
Payal Rohatgi Controversy: बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने यापूर्वी अनेकदा काँग्रेस व नेहरु घराण्यावर टिका केली होती. त्याबद्दल तिला यापूर्वी अटकही करण्यात आली होती. ...
Bengal violence : अभिनेत्री पायल रोहतगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पायल संतापाच्या भरात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बरसली आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केली आहे. तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ...