शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पायल रोहतगी

पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते.

Read more

मुंबई : 'पायल रोहतगीकडून शिवरायांची बदनामी करणारा पडद्यामागील 'बिग बॉस' कोण?'

फिल्मी : महाराजांबद्दलच्या त्या ट्वीटवर पायल रोहतगीने मागितली माफी...पण म्हणतेय भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्यच नाही

फिल्मी : पायल रोहतगी पुन्हा बरळली, शिवाजी महाराजांवर लिहिली वादग्रस्त पोस्ट

फिल्मी : या अभिनेत्रीने अनुराग कश्यपला सुनावले खडे बोल... म्हटले पब्लिसिटीसाठी करतोय मुलीचा वापर

फिल्मी : संतापजनक! पायल रोहतगी पुन्हा बरळली, राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त ट्वीट!!

फिल्मी : #MeToo: पायल रोहतगीचा सवाल; दिबाकर बॅनर्जीविरूद्ध कारवाई करणार का यशराज फिल्म्स?