पायल रोहतगी ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. २००८ मध्ये ती बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती. ये क्या हो रहा है, या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर ३६ चायना टाऊन या चित्रपटात ती दिसली. मधूर भांडारकरच्या कार्पोरेट या चित्रपटात तिने एक आयटम साँगही केले होते. Read More
अगदी अलीकडे पायलने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने थेट महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. ...
बॉलिवूडमधील अनेक मंडळीनी अनुरागच्या मुलीच्या बाबतीत करण्यात आलेले ट्वीट अतिशय चुकीचे असल्याचे म्हटले होते. पण आता एका अभिनेत्रीने अनुराग केवळ पब्लिसिटीसाठी हे सारे काही करत असल्याचे म्हटले आहे. ...
नामवंत दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी यांच्यावरही लैंगिक गैरवर्तनाचा आरोप लागला आहे. होय, अभिनेत्री पायल रोहतगी हिने दिबाकर यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. ...