लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पायल तडवी

पायल तडवी

Payal tadvi suicide, Latest Marathi News

नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली
Read More
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: 'आरोपींना आयुष्यभर कलंक घेऊन जगू दे, हीच त्यांची शिक्षा' - Marathi News | Dr. Payal Tadavi suicide case: 'Let the accused live with the stigma of a lifetime, this is his punishment' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: 'आरोपींना आयुष्यभर कलंक घेऊन जगू दे, हीच त्यांची शिक्षा'

कोर्टाचा संताप; खटला जलदगतीने चालविण्याचे आदेश देणार नाही ...

पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाकडून 'या' अटींसह आरोपींना जामीन मंजूर - Marathi News | Payal Tadavi Suicide: High Court granted bail to accused with 'these' conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाकडून 'या' अटींसह आरोपींना जामीन मंजूर

पायल तडवी हिला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्यावर आहे. ...

Payal Tadvi Suicide: डॉक्टर सहकाऱ्यांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहात नसतील, तर रुग्णांचे काय? - Marathi News | If doctors do not look at colleagues in humanitarian terms, what about patients? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Payal Tadvi Suicide: डॉक्टर सहकाऱ्यांकडे मानवतेच्या दृष्टीने पाहात नसतील, तर रुग्णांचे काय?

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण; न्यायालयाने व्यक्त केली खंत ...

डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : ...तर डॉक्टर रुग्णांकडे कसे पाहत असतील? - Marathi News | Dr. Payal Tadavi Suicide Case: How do doctors look at patients, if they do not look at colleagues from a humanitarian point of view? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरण : ...तर डॉक्टर रुग्णांकडे कसे पाहत असतील?

उच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत ...

अपमान, जातीवाचक टिपणी, भेदभावाला कंटाळून आत्महत्या; दोषारोपपत्राद्वारे उलगडा - Marathi News | Insults, racist comments, discriminatory suicides | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपमान, जातीवाचक टिपणी, भेदभावाला कंटाळून आत्महत्या; दोषारोपपत्राद्वारे उलगडा

मुंबई : कित्येक महिने जातीवरून होत असलेला मानसिक छळ, भेदभाव, अपमान याची कथा २६ वर्षीय डॉ. पायल तडवीच्या मैत्रिणीने ... ...

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीचे होणार व्हाईस रेकॉर्डिंग  - Marathi News | Dr. Payal Tadavi Suicide Case: Voice Recording Will Be of hearing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण : सुनावणीचे होणार व्हाईस रेकॉर्डिंग 

जामीन अर्जावरील सुनावणी ३० जुलैपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.  ...

पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर दोषारोपपत्र दाखल - Marathi News | Payal Tadavi Accused Doctors Accused of Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी डॉक्टरांवर दोषारोपपत्र दाखल

सीसीटीव्ही फूटेज दोषारोपपत्राला जोडले : सुसाइड नोटमध्ये दोन मोठ्या घटनांचा उल्लेख ...

डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी ३ आरोपी डॉक्टरांविरोधी आरोपपत्र दाखल   - Marathi News | Charges filed against three accused doctors in Dr. payal tadvi suicide case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी ३ आरोपी डॉक्टरांविरोधी आरोपपत्र दाखल  

मुंबई गुन्हे शाखेने जवळपास २ हजार पानी आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. ...