लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

"गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणं कठीण होतं, स्टार्टअपसाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे रोख प्रवाह" - Marathi News | We didn't pick the right banker why vijay shekhar Sharma said on Paytm s flop IPO where it went wrong | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"गुंतवणूकदारांचा विश्वास मिळवणं कठीण होतं, स्टार्टअपसाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली म्हणजे रोख प्रवाह"

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी नुकतंच इंडिया इंटरनेट डे २०२४ आणि उद्योजकांच्या मेळाव्याला संबोधित केलं. ...

UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर - Marathi News | if transaction charges are imposed on upi service 75 percent users will stop using it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI सेवेवर ट्रान्झॅक्शन चार्ज लावल्यास काय होईल? युजर्सच्या सर्वेतून धक्कादायक गोष्टी समोर

UPI Transaction Charges : यूपीआय व्यवहारांवर लवकरच शुल्क आकारणार असल्याची चर्चा सुरू आहे. या बातमीच्या पार्श्वभूमीवर एका संस्थेने केलेल्या ऑनलाईन सर्वेत युजर्सची मते जाणून घेण्यात आली. ...

'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे? - Marathi News | PhonePe is number one in the UPI market in india How far behind Google Pay, Paytm? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?

News about UPI : भारतात यूपीआय व्यवहार मार्केटचा आकार विस्तारत असून, PhonePe यात पुन्हा एकदा सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. Google Pay आणि Paytm सोबत स्पर्धा करत फोन पे मोठी मजल मारली आहे.  ...

Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार - Marathi News | Paytm will reapply for payment aggregator license head vijay shekhar sharma said denied earlier by RBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm पुन्हा 'या' लायसन्ससाठी अर्ज करणार, यापूर्वी आरबीआयनं दिलेला नकार

Paytm Share Price: पेटीएमचे विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या लायसन्ससाठी पुन्हा अर्ज करणार असल्याचा पुनरुच्चार केला. जाणून घ्या कोणता आहे हा लायसन्स आणि काय म्हटलंय कंपनीनं. ...

Paytm Payments Services : पेटीएमला मोठा दिलासा! पेमेंट सर्व्हिसेसमधील हिस्सेदारी कमी करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली - Marathi News | Big relief for Paytm Finance Ministry approves reduction of stake in Payment Services | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेटीएमला मोठा दिलासा! पेमेंट सर्व्हिसेसमधील हिस्सेदारी कमी करण्यास अर्थ मंत्रालयाने मंजुरी दिली

Paytm Payments Services : पेटीएमला मोठा दिलासा मिळाला असून आता आता कंपनीला आरबीआयकडून पेमेंट एग्रीगेटर परवाना मिळवणे सोपे होणार आहे. ...

Paytm चे बॉस पुन्हा अडचणीत, IPO गैरव्यवहारप्रकरणी SEBIची विजय शेखर शर्मांसह अनेकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Paytm boss in trouble again SEBI issues show cause notice to many including Vijay Shekhar Sharma in IPO case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm चे बॉस पुन्हा अडचणीत, IPO गैरव्यवहारप्रकरणी SEBIची विजय शेखर शर्मांसह अनेकांना कारणे दाखवा नोटीस

यानंतर कंपनीचा शेअर जोरदार आपटला. पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण. ...

Zomato Buys Paytm Ticketing Business : ₹२०४८००००००० ची मोठी डील! Zomato खरेदी करणार Paytm चा 'हा' व्यवसाय, जाणून घ्या - Marathi News | Big Deal of rs 2048000000 Zomato to Buy Paytm s movie ticketing Business Know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२०४८००००००० ची मोठी डील! Zomato खरेदी करणार Paytm चा 'हा' व्यवसाय, जाणून घ्या

Zomato Buys Paytm Film Ticketing Business : झोमॅटो २०४८ कोटी रुपयांचा पेटीएमचा हा व्यवसाय खरेदी करणार आहे. कंपन्यांच्या संचालक मंडळानं दिली मंजुरी. ...

Paytm ची डोकेदुखी वाढली, SEBI चा इशारा आणि कंपनीचे शेअर्स आपटले; काय म्हटलं पेटीएमनं? - Marathi News | Paytm SEBI s warning letter and company shares tumble What did Paytm say whats in letter know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm ची डोकेदुखी वाढली, SEBI चा इशारा आणि कंपनीचे शेअर्स आपटले; काय म्हटलं पेटीएमनं?

Paytm Share Price Today: सेबीकडून इशारा पत्र मिळाल्यानंतर पेटीएमचा शेअर आज जवळपास दोन टक्क्यांनी घसरला. जाणून घ्या काय म्हटलंय सेबीनं ...