लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

coronavirus: कुणाचीही नोकरी जाणार नाही, पगारही कापणार नाही; 'या' मोठ्या भारतीय कंपन्यांचं मनही मोठं!  - Marathi News | coronavirus: No one will be employed, no salary will be paid; 'These' big Indian companies have big hearts too! grop of tata | Latest business News at Lokmat.com

व्यापार :coronavirus: कुणाचीही नोकरी जाणार नाही, पगारही कापणार नाही; 'या' मोठ्या भारतीय कंपन्यांचं मनही मोठं! 

बजाज  कंपनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव बजाज यांनी पुढे येऊन कामगार, कर्मचाऱ्यांच्या पगारी कापणार नसल्याचे म्हटलंय ...

पेटीएम केवायसी संपल्याचे सांगून एक लाख ३० हजारांची फसवणूक - Marathi News | online fraud of 1 lakh 30 thousand rsg | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पेटीएम केवायसी संपल्याचे सांगून एक लाख ३० हजारांची फसवणूक

पेटीएमची केवायसी मुदत संपल्याचे सांगत एकाच्या खात्यामधून 1 लाख 30 हजार रुपये लंपास केल्याची घटना समाेर आली आहे. ...

Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद - Marathi News | Corona Virus: An employee at Paytm's office in Gurugram gets corona virus mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus: पेटीएमच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण; कंपनीच केली बंद

Corona Virus: भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 29 वर पोहचली आहे. तर, पर्यटनासाठी इटलीहून भारतात आलेल्या 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. ...

घोटाळेबाज कॉलविरोधात टेलीकॉमची कारवाई नाही- पेटीएम - Marathi News | Telecom companies not doing enough to counter online frauds says Paytm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घोटाळेबाज कॉलविरोधात टेलीकॉमची कारवाई नाही- पेटीएम

३,५00 क्रमांकांविरुद्ध एफआयआर ...

पेटीएम 24 तासांच्या आत बंद होईल; तुम्हालाही आलाय का असा मॅसेज? तर व्हा सावधान! - Marathi News | Paytm User May Face Financial Loss Due To KYC, Online Fraud | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :पेटीएम 24 तासांच्या आत बंद होईल; तुम्हालाही आलाय का असा मॅसेज? तर व्हा सावधान!

आता दोन हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी लागणार नाही ओटीपी  - Marathi News | Now OTP will not be required for transactions up to Rs 2000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता दोन हजार रुपयांपर्यंतच्या ट्रान्झॅक्शनसाठी लागणार नाही ओटीपी 

ऑनलाइन ट्रान्झॅक्शन अधिक सुलभ व्हावे यासाठी बँकांना ओटीपीशिवाय ट्रान्झॅक्शन करण्यास आरबीआयने मंजुरी दिली आहे ...

ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’ - Marathi News | 'Quick Support' to Paytm Holders Trapped in a Network of Thugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठगांच्या जाळ्यात अडकलेल्या पेटीएमधारकांना ‘क्विक सपोर्ट’

पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली वाढत्या फसवणुकीच्या तक्रारी लक्षात घेता, मुंबई पोलिसांनी ‘अर्जंट फ्रॉड’(पेटीएम) नावाचा ग्रुप बनवला आहे. ...

केवायसी अपडेटच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक ;सायबर पोलिसांचा सावधानेतेचा इशारा - Marathi News | Fraudulent use of Paytm users in the name of KYC updates; Cyber Police gives warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवायसी अपडेटच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक ;सायबर पोलिसांचा सावधानेतेचा इशारा

अ‍ॅप डाऊनलोड केल्यास आपल्या मोबाईलचा किंवा कॅम्प्युटरचा अ‍ॅक्सेस समोरील व्यक्तीकडे जात असून त्यावरुन मोठ्या प्रमाणावर फसवणुक होत आहे. असे मेसेज अथवा फोन आल्यास व कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. ...