लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पे-टीएम

पे-टीएम

Paytm, Latest Marathi News

फक्त पाच महिने थांबा; व्हॉट्स अ‍ॅपवरून मेसेज नाही, पैसेही पाठवता येतील! - Marathi News | Just wait for five months, Whatsapp app will launch Pay app | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त पाच महिने थांबा; व्हॉट्स अ‍ॅपवरून मेसेज नाही, पैसेही पाठवता येतील!

भारतात अ‍ॅप बेस्ड पेमेंट व्यवहार झपाट्याने वाढत असल्याने लवकरच गुगल पे, पेएटीएम यांच्यापाठोपाठ व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्हाला पैसे पाठवण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. ...

जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा - Marathi News |  Zip Employee's Way to Get Rid | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जि.प. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मार्ग मोकळा

कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनानंतर जि.प.कर्मचाºयांच्या वेतनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व कर्मचाºयांऐवजी संबंधित विभागप्रमुख व लिपिकाच्या वेतनातून दरमहा समान हप्त्यात रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. ...

अमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचा 'रिपब्लिक डे' सेल शेवटचा ठरणार...हे आहे कारण - Marathi News | The Republic Day sale is last sale for Amazon, Flipkart...because this is the reason | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेझॉन, फ्लिपकार्ट कंपन्यांचा 'रिपब्लिक डे' सेल शेवटचा ठरणार...हे आहे कारण

विविध कंपन्यांचे मोबाईल या कंपन्या त्यांच्याशी करार करून स्वत:च्याच वेबसाईटवर विकत होत्या. ...

टीव्ही मालिकांमध्ये काम देतो सांगून ७५ नवकलाकारांची फसवणूक  - Marathi News | duped money of 75 new artist by giving promise to get role in serials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टीव्ही मालिकांमध्ये काम देतो सांगून ७५ नवकलाकारांची फसवणूक 

सिंटा प्रा. लि.चे पदाधिकारी असल्याचे भासवून या भामट्यांनी या नवकलाकारांकडून ईमेलद्वारे बनावट करारनामे पाठवून त्यांच्याकडून नेटबँकिंग आणि पेटीएमद्वारे पैसे स्वीकारले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने अविनाश शर्मा (२४) आणि विनोद भंडारी (३०) या ...

८५ कोटी रुपयांचा आॅनलाईन वीज बिल भरणा - Marathi News | 85 crores online bill bill payment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :८५ कोटी रुपयांचा आॅनलाईन वीज बिल भरणा

महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जळगाव, लातूर व नांदेड परिमंडळांतर्गत ११ जिल्ह्यांतील ४ लाख ६२ हजार ८९ विद्युत ग्राहकांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तब्बल ८५ कोटी ४१ लाख रुपयांचे वीज बिल आॅनलाईनच्या माध्यमातून भरणा केले आहे. ...

'या' बँकेत FD वर मिळतंय दोन टक्के जास्त व्याज; मधेच पैसे काढायलाही 'नो चार्ज' - Marathi News | paytm fd offers interest at the rate 8 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' बँकेत FD वर मिळतंय दोन टक्के जास्त व्याज; मधेच पैसे काढायलाही 'नो चार्ज'

बऱ्याच बँकांमध्ये एफडीवर मिळणारं व्याज जेमतेम सहा टक्क्यांवर आलंय. एफडी मोडली तर त्याचं शुल्क कापलं जातं ते वेगळंच. तरीही, बरेच जण आवर्जून एफडी करतात... ...

Paytm च्या मालकाकडे मागितली 20 कोटींची खंडणी, महिला 'सेक्रेटरीचाच मास्टर प्लॅन' - Marathi News | Paytm's owner asked for Rs 20 crore ransom, women's secretarial master plan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm च्या मालकाकडे मागितली 20 कोटींची खंडणी, महिला 'सेक्रेटरीचाच मास्टर प्लॅन'

विजय शेखर शर्मा यांची सेक्रेटरी असलेल्या महिला कर्मचाऱ्यानेच हा मास्टर प्लॅन आखला होता. पेटीएमच्या युजर्संची माहिती ...

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी - Marathi News | Soon You Will Be Able to Transfer Money from Paytm Wallet to Another Mobile Wallet | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! RBIनं 'या' निर्णयाला दिली मंजुरी

जर तुम्ही ऑनलाइन पद्धतीनं व्यवहार करत असाल, तर तुमच्यासाठी एक गूड न्यूज आहे. ...