लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

सेवानिवृत्तांची पेन्शनसाठी धडपड! विलंबाने पेन्शन जमा झाल्याने बँकेत गर्दी - Marathi News | Retirees struggle for pension! came in the bank due to delayed payment of pension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेवानिवृत्तांची पेन्शनसाठी धडपड! विलंबाने पेन्शन जमा झाल्याने बँकेत गर्दी

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून पेन्शन दिली जाते. राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन हे दर महिन्याच्या एक तारखेस दिले जाते. ...

वाढीव पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडून वाढीव वर्गणीची 'वसुली'! - Marathi News | 'Recovery' of increased subscription from employees for increased pension! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाढीव पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांकडून वाढीव वर्गणीची 'वसुली'!

वाढीव निवृत्तिवेतन मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांकडूनच अधिकची रक्कम वसूल केली जाणार आहे. हा बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. ...

१२ लाख लोकांना हवी वाढीव पेन्शन; लाभ घेण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदत - Marathi News | 12 lakh people want increased pension; Deadline to avail benefits is June 26 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२ लाख लोकांना हवी वाढीव पेन्शन; लाभ घेण्यासाठी २६ जूनपर्यंत मुदत

भविष्य निधी संघटनेने (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत २६ जूनपर्यंत वाढविली आहे. ...

निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले... - Marathi News | 85 year old woman stops getting pension govt authorities declared dead in ajmer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणाचा कळस! जिवंत महिलेला केलं मृत घोषित; पेन्शन मागितल्यावर अधिकारी म्हणाले...

अधिकाऱ्यांनी जिवंत महिलेला कागदावर मृत घोषित करून तिची पेन्शन बंद केली. ...

Retirement Plan: या सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळतील ११ हजार; पेन्शनचं टेन्शन नाही - Marathi News | Retirement Plan Invest in this government plan get 11 thousand per month as pension lic Jeevan Shanti Policy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या सरकारी प्लॅनमध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळतील ११ हजार; पेन्शनचं टेन्शन नाही

LIC Jeevan Shanti Policy: तुम्ही तुमच्या नोकरीदरम्यान हुशारीने गुंतवणूक करून स्वतःसाठी चांगल्या पेन्शनची व्यवस्था करू शकता. अशीच एक पॉलिसी एलआयसी ऑफर करत आहे. ...

कर्मचाऱ्यांनाे लवकर ठरवा; वाढीव पेन्शनसाठी मुदत संपणार - Marathi News | hire employees early; The deadline for enhanced pension will expire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांनाे लवकर ठरवा; वाढीव पेन्शनसाठी मुदत संपणार

वाढीव पेन्शनसाठी मुदत संपणार, दुरुस्तीसाठी संधी मिळणार ...

Pension: पेन्शनसाठी अटल की एनपीएस? काेणती भारी? - Marathi News | Atal or NPS for pension? How heavy? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेन्शनसाठी अटल की एनपीएस? काेणती भारी?

Pension: असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या अटल पेन्शन योजनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या २०२२-२३ मध्ये १.१९ कोटींवर पोहोचली आहे. ...

पेन्शनधारकांना दिलासा; घरबसल्या मोबाईल ॲपवर काढा हयातीचा दाखला - Marathi News | Relief to pensioners; Get Hayati certificate from home on mobile app | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पेन्शनधारकांना दिलासा; घरबसल्या मोबाईल ॲपवर काढा हयातीचा दाखला

केंद्र मंत्रालयाने ‘जीवन प्रमाण’ नावाचे ॲप तयार केले आहे ...