लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

शेतकऱ्यांनाही मिळतेय पेन्शन कुठे कराल अर्ज वाचा सविस्तर - Marathi News | Farmers are also getting pension, where to apply, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनाही मिळतेय पेन्शन कुठे कराल अर्ज वाचा सविस्तर

Kisan Mandhan Yojana योजनेचे महत्व देशातील सर्व अल्प व अत्यल्प भुधारक (२ हेक्टरपर्यंत लागवडीलायक शेतजमीन) शेतकऱ्यांना त्यांच्या वृध्दापकाळात निवृत्ती वेतन मिळण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ...

“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू” - Marathi News | congress nana patole criticized bjp mahayuti and central govt over old pension scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”

Congress Nana Patole News: काँग्रेस मविआ सरकार सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करू. तसेच २.५ लाख रिक्त सरकारी पदे भरली जातील, अशी गॅरंटी नाना पटोलेंनी दिली. ...

"आपलं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मान्य करतो"; उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन - Marathi News | We will implement old pension scheme Uddhav Thackeray assures employees in Shirdi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपलं सरकार आणा, जुनी पेन्शन योजना मान्य करतो"; उद्धव ठाकरेंचे सरकारी कर्मचाऱ्यांना आवाहन

शिर्डीतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन महाधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरे जुनी पेन्शन योजना पुन्हा आणण्याचे आश्वासन दिलं. ...

सरकार सर्वांसाठी योजना आणत आहे, मग आम्ही वृध्द ईपीएस-९५ वाल्यांनीच काय पाप केलं? - Marathi News | The government is coming up with a scheme for all, so what sin did we old EPS-95ers do? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सरकार सर्वांसाठी योजना आणत आहे, मग आम्ही वृध्द ईपीएस-९५ वाल्यांनीच काय पाप केलं?

वय नसतानाही लढण्याची वेळ : मिळणारी पेन्शन औषधालाही पुरत नाही ...

जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर, शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार - Marathi News | The issue of old pension is on the air, the Elgar of the government employees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जुन्या पेन्शनचा मुद्दा ऐरणीवर, शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार

पेन्शन राज्य अधिवेशनात आवाज बुलंद : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आक्रमक ...

₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन - Marathi News | Investment of rs 10000 Fund of rs 23 crore accumulated at 60 and Pension of rs 75000, see calculation investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹१०००० ची गुंतवणूक, ६० व्या वर्षी जमा होईल ₹२.३ कोटींचा फंड आणि ₹७५००० पेन्शन, पाहा कॅलक्युलेशन

NPS Calculation: तुम्ही जर नोकरी करत असाल किंवा मग प्रोफेशनल, निवृत्ती नंतर मासिक पेन्शन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवते. आपल्या दैनंदिन आणि इतर गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ...

खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर, अध्यादेश लवकरच - Marathi News | Revised Pension Scheme for Govt Employees Approved, Ordinance Soon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर, अध्यादेश लवकरच

मुख्यमंत्र्यांबरोबर संघटनांची बैठक : १७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा;  ...

NPS Scheme : तुमच्या पत्नीला मिळू शकतं ₹४४,७९३ चं मंथली पेन्शन; एकूण ₹१,११,९८,४७१ मिळणार, बेस्ट आहे 'ही' स्कीम - Marathi News | Your wife can get a monthly pension of rs 44793 total of rs 11198471 will be received nps scheme is the best investment tips | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुमच्या पत्नीला मिळू शकतं ₹४४,७९३ चं मंथली पेन्शन; एकूण ₹१,११,९८,४७१ मिळणार, बेस्ट आहे 'ही' स्कीम

NPS Scheme : जर तुमची पत्नी भविष्यात पैशांसाठी कोणावरही अवलंबून नसेल तर तुम्ही त्यांच्यासाठी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता. यामध्ये तुम्हाला भविष्यात मोठी रक्कम आणि पेन्शन मिळू शकते. ...