लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील? - Marathi News | strike for old pension scheme the govt will retreat or will the employees | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपाचे काय होणार? सरकार झुकेल की कर्मचारी वाकतील?

२००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करावी; पण जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करू नये, असा तोडगा चर्चेत आहे! ...

जुनी पेन्शन योजना: उच्च न्यायालयात संपाविरोधात याचिका, आज सुनावणी - Marathi News | old pension scheme petition against strike in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन योजना: उच्च न्यायालयात संपाविरोधात याचिका, आज सुनावणी

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केली आहे. ...

हाल इथले ‘संप’त नाही; प्रशासकीय कामकाज ठप्प, आरोग्य यंत्रणेचा उडाला  बोजवारा - Marathi News | situation does not end on strike for old pension and administrative work stalled health system collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हाल इथले ‘संप’त नाही; प्रशासकीय कामकाज ठप्प, आरोग्य यंत्रणेचा उडाला  बोजवारा

सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरातील प्रशासकीय कामकाज सलग तिसऱ्या दिवशीही ठप्प राहिले. ...

संपकरी म्हणतात, ‘झुकेगा नहीं’, अतिरिक्त कामांचा ‘डॉक्टरां’वर भार, सर्वसामान्यांचे हालच हाल - Marathi News | strike for old pension continues extra work is burden on doctors common people are suffering | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपकरी म्हणतात, ‘झुकेगा नहीं’, अतिरिक्त कामांचा ‘डॉक्टरां’वर भार, सर्वसामान्यांचे हालच हाल

संपाचा सर्वाधिक फटका आरोग्य यंत्रणेला बसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे अक्षरशः हाल होत आहेत. ...

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Elgar of 20 thousand employees in Pune on Friday for old pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार

संपाचे दोन दिवस उलटूनही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चेची चिन्ह दिसत नसल्याने कर्मचारी आक्रमक ...

मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा - Marathi News | mayo and medical hospital health services affected due to strike of nurses, staff, patient facing difficulties | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो, मेडिकलमधील रुग्ण वाऱ्यावर, आरोग्य सेवेचे तीनतेरा

जुनी पेन्शन योजना : रुग्णांना काढले रुग्णालयाबाहेर; परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा कोलमडली ...

आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची मागणी - Marathi News | MP Balu Dhanorkar demands to PM, Finance Minister to stop pension of those ex-MPs who financially well-off | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविले ...

जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक - Marathi News | Old pension scheme: Govt employees strike collector office in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पेन्शन योजना: सांगलीत सरकारी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

संपाच्या तिसऱ्या दिवशीही एकजूट कायम राखत जुन्या पेन्शनच्या मागणीवर ठाम ...