लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली  - Marathi News | Old pension scheme: Strike in Sindhudurga disrupts offices, disrupts citizens work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली 

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. ... ...

‘जुन्या पेन्शन’ने वाढले जिल्हा प्रशासनाचे टेन्शन; कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका - Marathi News | Tension of district administration increased with 'old pension'; Citizens hit by employee strike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जुन्या पेन्शन’ने वाढले जिल्हा प्रशासनाचे टेन्शन; कर्मचारी संपाचा नागरिकांना फटका

कार्यालये ओस, दुसऱ्या दिवशीही धरणे ...

पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर - Marathi News | Rastaroko of pensioners Police rushed to the streets for demands submitted a statement to the District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली. ...

दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती - Marathi News | Applying for enhanced pension Then what is the last date to know | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती

दरम्यान, १ सप्टेंबर २०१४ पूर्वी सेवानिवृत्त झालेले निवृत्तीपूर्वी अंतर्गत पर्याय देणारे कर्मचारी वाढीव वेतनावर पेन्शनसाठी पात्र असतील असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले होते. ...

सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टिका  - Marathi News | Government failed to solve the problems of government employees, Comments by Jayendra Parulekar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकार अपयशी, डॉ. जयेंद्र परुळेकर यांची टिका 

एक ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था उभारण्याची स्वप्न दाखवणारे मुख्यमंत्री जुनी पेन्शन योजना का लागू करत नाहीत? ...

... मग आमचं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल - Marathi News | ... Then why our government was overthrown? Uddhav Thackeray's question to Shinde-Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... मग आमचं सरकार का पाडलं? उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

उद्धव ठाकरे यांनी सरकारी नोकर भरतीच्या खासगीकरणाला कडाडून विरोध केला ...

संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी - Marathi News | Holi of the order of the committee appointed for old pension | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संघटना आक्रमक... जुन्या पेन्शनसाठी नेमलेल्या समितीच्या आदेशाची होळी

जिल्हा परिषद कर्मचारी संघटना आक्रमक : बोंब मारत केला निषेध ...

जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री - Marathi News | GR when the old pension was stopped, who was the CM and Finance Minister jayant patil, Says Devendra Fadanvis | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :जुनी पेन्शन बंद झाल्याचा GR कधी निघाला, कोण होतं CM अन् अर्थमंत्री

राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी काम बंद करुन सरकारचे लक्ष्य वेधले. तर, अद्यापही ते बेमुदत संपावर ठाम आहेत. ...