लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

EPFO Pension: खूशखबर! प्रायव्हेट सेक्टरच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली - Marathi News | EPFO Pension: Good news! private sector employees will get pension from retirement month; The EPFO also launched pilot project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर मोठा निर्णय; ईपीएफओने मोहिमही सुरु केली

EPFO Pension: सरकारी नोकरी लागली की वृद्धापकाळ म्हणजेच निवृत्तीनंतरची चिंता मिटते म्हणतात. परंतू खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरची बेगमी करावी लागते. आता याच दिशेने ईपीएफओने एक निर्णय घेतला आहे.  ...

NPS Account: जितका पगार, तितकच मिळवा पेंन्शन; कसं? फक्त एवढं काम करा अन् उतारवयात सुखानं जगा! - Marathi News | how to invest in nps extra rs 50000 tax saving in investing nps best retirement plan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जितका पगार, तितकच मिळवा पेंन्शन; कसं? फक्त एवढं काम करा अन् उतारवयात सुखानं जगा!

About NPS: राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जानेवारी 2004 मध्ये सुरू करण्यात आली. यापूर्वी केवळ सरकारी कर्मचारीच या योजनेत गुंतवणूक करू शकत होते. परंतु 2009 मध्ये ते सर्व वर्गातील लोकांसाठी खुले करण्यात आले. ...

सुखदधक्का; ..अन् ३८ कोटींची जादा रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात झाली जमा, बँकांमध्ये वादावादी - Marathi News | An additional amount of Rs 38 crore was deposited in the pensioners' accounts in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सुखदधक्का; ..अन् ३८ कोटींची जादा रक्कम पेन्शनधारकांच्या खात्यात झाली जमा, बँकांमध्ये वादावादी

आनंदलेले पेन्शनधारक बँकेमध्ये पोहोचले. परंतू तेथे मात्र एकाच महिन्याची पेन्शन काढण्यासाठी परवानगी देण्यात आल्याने अनेक ठिकाणी वादावादीचे प्रसंग उद्भवले. ...

पोलीस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे करा - Marathi News | Raise the retirement age of Police Patals to 65 years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना : गृहमंत्र्यांना निवेदन

पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत बैठक पार पडली. संघटनेचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांनी गृहमंत्र्याची भेट घेऊन त्यांना ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून पोलीस पाटलांच्या ...

Digital life certificate: डिजिटल लाइफ सर्टिफिकेट रिजेक्ट झालं, तर लगेच 'हे' काम करा, नाहीतर पेन्शन होईल बंद! - Marathi News | Jeevan praman patra what should i do if my digital life certificate rejected check detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिजिटल लाइफ सर्टिफिकेट रिजेक्ट झालं, तर लगेच 'हे' काम करा, नाहीतर पेन्शन होईल बंद!

Digital life certificate: पेन्शनधारकांच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सुरू केले आहे. हे प्रमाणपत्र ऑनलाइन केले जाते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला ते बँक किंवा एजन्सीमध्ये जमा करण्याची गरज नाही जिथून तुम्हाला ...

आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन - Marathi News | LIC saral pension yojna gives you double benefit with monthly return and sum assured | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता निवृत्तीचे टेन्शन नाही, LIC च्या 'या' पॉलिसीत पैसे गुंतवल्यास आयुष्यभर मिळेल पेन्शन

LIC : एलआयसीच्या वेबसाइटनुसार, 40 वर्षांवरील कोणीही ही पॉलिसी खरेदी करू शकतो, तर कमाल वयोमर्यादा 80 वर्षे आहे. ...

खूशखबर! लवकरच वाढू शकते निवृत्ती वय आणि पेन्शनची रक्कम, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? - Marathi News | PM economic advisory committee recommend about higher retirement age and universal pension boost to income security | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! लवकरच वाढू शकते निवृत्ती वय आणि पेन्शनची रक्कम, मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

देशातील निवृत्तीवय (Retirement) वाढविण्या बरोबरच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टिमदेखील सुरू करायला हवी, असेही या समितीने म्हटले आहे. ...

Changes From March 2022: LPG किंमतीपासन बँकिंग नियमांपर्यंत; मार्चमधील या बदलांमुळे तुमच्या खिशाला बसणार फटका - Marathi News | These big Changes from today 1st march from lpg price to banking rules know here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LPG किंमतीपासन बँकिंग नियमांपर्यंत; मार्च महिन्यातील या बदलांमुळे तुमच्या खिशाला बसणार फटका

आजपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 105 रुपयांनी वाढ झाली. याशिवाय आजपासून अनेक मोठे नियम बदलले आहेत. तर जाणून घेऊयात या नियमांसंदर्भात. ...