लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

वृद्ध ‘ईपीएस’ पेन्शनरांची भाजपकडून हातोहात फसवणूक! - Marathi News | Elderly EPS pensioners cheated by BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वृद्ध ‘ईपीएस’ पेन्शनरांची भाजपकडून हातोहात फसवणूक!

पेन्शनरांचे पेन्शन वाढवून महिना किमान तीन हजार रुपये करण्याच्या भगतसिंग कोश्यारी समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करण्याच्या निवडणूक आश्वासनाचा सत्ताधारी पक्षास पुरता विसर पडला आहे. ...

... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन - Marathi News | ... this is the way to eat butter on the palate, even after the death of the father, the child boiled for 8 years 92 lakh pension | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :... हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार, बापाच्या मृत्यूनंतरही मुलाने ८ वर्ष उकळली ९२ लाख पेन्शन

या संपूर्ण प्रकरणाबाबत ट्रेझरी ऑफिसर राजवीर सिंह यांच्या फिर्यादीवरून सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संपूर्ण प्रकरणात तपास सुरू केला आहे. ...

Lockdown: गुड न्यूज! लाखो पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर; पेन्शनबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय - Marathi News | Lockdown: Good news! EPFO Pensioners Will Get Increased Pension,Benefits to 65 lakh retirees pnm | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Lockdown: गुड न्यूज! लाखो पेन्शनर्ससाठी मोठी खूशखबर; पेन्शनबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

ईपीएफओबाबत निर्णय घेणारी संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या शिफारशीवर आधारित कामगारांची अनेक वर्षांची मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. ...

मोदी सरकार आणणार पेन्शन आणि विम्याची नवी योजना, या वर्गांना होणार लाभ - Marathi News | Modi government will introduce a new scheme of pension and insurance BKP | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आणणार पेन्शन आणि विम्याची नवी योजना, या वर्गांना होणार लाभ

कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींची सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ...

ज्येष्ठांची पेन्शन वाढणार; 'या' निर्णयामुळे संकटकाळात वयोवृद्धांना मोठा आधार - Marathi News | Seniors' pensions to increase; Benefit to the elderly who have taken pension for 15 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्येष्ठांची पेन्शन वाढणार; 'या' निर्णयामुळे संकटकाळात वयोवृद्धांना मोठा आधार

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने घेतलेल्या एका निर्णयामुळे यापैकी काही पेंशनर्सना थोडा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. ...

जुलै 2021 पर्यंत वाढीव डीए नाही; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोनाचा 'शॉक' - Marathi News | No additional DA for Central Govt employees, pensioners till July 2021 MMG | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुलै 2021 पर्यंत वाढीव डीए नाही; केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना कोरोनाचा 'शॉक'

केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारीत जुलै २०२१ पर्यंत कुठलिही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ...

पेन्शन योजनांमधील संपत्ती ४.१७ लाख कोटी - Marathi News | Wealth in pension schemes is Rs 4.17 lakh crore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेन्शन योजनांमधील संपत्ती ४.१७ लाख कोटी

पेन्शन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणने (पीएफआरडीए) मार्च महिना अखेरीस असलेली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार राष्ट्रीय पेन्शन योजनेत केंद्र सरकारचे २१.२० लाख तर राज्य सरकारांचे ४७.५४ लाख कर्मचारी हे सभासद झालेले आहेत. ...

CoronaVirus पेन्शनमध्ये २० टक्क्यांची कपात होणार? अर्थमंत्रालय म्हणते... - Marathi News | CoronaVirus Will pension be reduced by 20%? Finance Ministry says No hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus पेन्शनमध्ये २० टक्क्यांची कपात होणार? अर्थमंत्रालय म्हणते...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या पेन्शनमध्ये कपात करण्यात येणार असल्याचे वृत्त पसरले होते. ...