लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
निवृत्ती वेतन

निवृत्ती वेतन

Pension, Latest Marathi News

जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या - Marathi News | Give the benefit of the old pension plan | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या पेन्शन योजनेचा लाभ द्या

राज्यात नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून मरण पावलेल्या कर्मचाºयांना सदर नवीन निवृत्तीवेतन योजना लाभाची नसल्याने केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना जुनी निवृत्ती ...

ईपीएफ पेन्शनर्सची निदर्शने - Marathi News | Demonstrations of EPF Pensioners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईपीएफ पेन्शनर्सची निदर्शने

‘कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ ‘हमारी मांगे पुरी करो’ अशा जोरदार घोषणा देत आणि केंद्र सरकारचा निषेध करीत भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले आणि विविध मागण्या ...

जुन्या पेंशनसाठी रस्त्यावर उतरू - Marathi News | Get on the road for an old pension | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पेंशनसाठी रस्त्यावर उतरू

जुनी पेन्शन योजना हा संघटनेचा प्रमुख अजेंडा आहे. वेळ आली तर शिक्षकांच्या न्याय मागणीसाठी रस्त्यावर उतरू. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा कार्यकर्त्याच्या ताकतीवर लढा देणारी संघटना असून संघटनेशी प्रामाणिक राहून संघटनेचे हात बळकट करा, असे आवाहन विमाशीचे ...

ईपीएस पेन्शनर्सची अर्थसंकल्पात निराशा - Marathi News | Disappointment of EPS Pensioners Budget | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ईपीएस पेन्शनर्सची अर्थसंकल्पात निराशा

ईपीएस योजनेतील निवृत्तीवेतन धारकांचे पेन्शन वाढविण्यासाठी सतत संघर्ष सुरू आहे. असे असतानाही अर्थसंकल्पात ईपीएसचा साधा उल्लेखही करण्यात आला नाही. त्यामुळे सध्या असलेले मासिक एक हजार हेच किमान पेन्शन यापुढेही निवृत्तीवेतनधारकांना स्वीकारावे लागणार आहे. ...

EPFOअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये होऊ शकते 5 पट वाढ! - Marathi News | minimum amount of employee pension scheme of epfo can be increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFOअंतर्गत मिळणाऱ्या पेन्शनमध्ये होऊ शकते 5 पट वाढ!

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(EPFO)च्या कर्मचारी पेन्शन योजने(EPS)त बसणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्प 2020मधून चांगली बातमी येऊ शकते. ...

राज्यातील १९८४ च्या दंगलीतील मृतांच्या वारसांना पेन्शन - Marathi News | Pension to the heirs of the victims of the 1984 riots | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील १९८४ च्या दंगलीतील मृतांच्या वारसांना पेन्शन

इंदिरा गांधी यांची ३१ आॅक्टोबर, १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर संतप्त झालेल्या समर्थकांनी हिंसाचार केला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती. ...

बागलाण तालुक्यात ‘पेन्शन ड’े - Marathi News | 'Pension Day' in Baglan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुक्यात ‘पेन्शन ड’े

बागलाण तालुका पेन्शनर असोसिएशनच्या वतीने ‘पेन्शन डे’ लाडशाखीय वाणी मंगल कार्यालय सटाणा येथे साजरा करण्यात आला. ...

१९८४ च्या दंगलीतील राज्यातील मृतांच्या वारसांना पेन्शन - Marathi News | Pension to the heirs of the deceased in the state of the 1984 riots | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१९८४ च्या दंगलीतील राज्यातील मृतांच्या वारसांना पेन्शन

या वर्षासाठी चौघांना १.२० लाखाची मदत; केंद्राची निवृत्तवेतन योजना ...