लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

Personality, Latest Marathi News

ऑनलाइन नात्यात सिरिअस होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घ्या! - Marathi News | Things to think before you indulge in an online relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ऑनलाइन नात्यात सिरिअस होण्याआधी या ५ गोष्टी जाणून घ्या!

ऑनलाइन डेटिंग वेबसाईट्स, सोशल मीडिया आणि चॅटींग अॅप्सच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. ...

महिलांना टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात? - Marathi News | do women find bald men be more attractive? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :महिलांना टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात?

एखाद्या व्यक्तीबाबत आकर्षण वाटणं ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही. ...

कधी विचार केलाय, लोक तुमच्यापासून दूर का पळतात? - Marathi News | These things makes you unattractive | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कधी विचार केलाय, लोक तुमच्यापासून दूर का पळतात?

अनेक गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमचं व्यक्तीमत्व प्रभावी होतं आणि काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर वाईट प्रभाव पडतो. ...

मुलांची जास्तच काळजी करताय का? जाणून घ्या याचे नुकसान! - Marathi News | what is side effect of overprotective or helicopter parenting | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांची जास्तच काळजी करताय का? जाणून घ्या याचे नुकसान!

आपण अनेकदा पॅरेंटिंग हा शब्द वापरतो किंवा ऐकतो. पण अनेकदा पॅरेंटिंग म्हणजे नक्की काय? याचा खरा अर्थ म्हणजे, मुलांच्या पालन पोषणसाठी जी पद्धत वापरण्यात येते त्याला पॅरेंटींग असे म्हणतात. ...

मुला-मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना लावा 'या' ५ सवयी! - Marathi News | Teach your child these 5 good habits to help him achieve bright and successful future ahead | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुला-मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना लावा 'या' ५ सवयी!

प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की, त्यांच्या मुला-मुलींनी भविष्यात खूप मोठं व्हावं. अलिकडे तर पालक शिक्षणासोबतच आपल्या मुलांना खेळ आणि कलेसाठीही प्रोत्साहन देताना दिसत आहेत. ...

लग्नाबाबत प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या 'त्या' नातेवाईकांना गप्प करण्याच्या टिप्स! - Marathi News | How to handle nosy relative? Tips to silence those relatives | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नाबाबत प्रश्नांचा भडीमार करणाऱ्या 'त्या' नातेवाईकांना गप्प करण्याच्या टिप्स!

प्रत्येकाच्या या नातेवाईकांमध्ये असेही काही नातेवाईक असतात जे सतत तुमच्या पर्सनल लाइफबाबत प्रश्नांचा भडीमार करत असतात. ...

'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज! - Marathi News | Signs that indicate you move of the relationship | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज!

कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. ...

ऑफिसमधील सहकाऱ्यावर मन आलंय? या गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | These tips will help in blooming office romance | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ऑफिसमधील सहकाऱ्यावर मन आलंय? या गोष्टींची घ्या काळजी!

ऑफिसमधील सहकाऱ्याला डेट करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. ...