तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की डोळे मनुष्याच्या व्यक्तित्वाचा आरसा असतात. कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्यात बघून त्याच्या मनात काय सुरु आहे हे जाणून घेता येतं. असेही मानले जाते की, व्यक्तीच्या डोळ्यांच्या रंगाचा संबंध त्या व्यक्तीच्या व्यक्तित्वाशी असतो. आता ...