लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा कसा कराल बंदोबस्त - Marathi News | Management of leaf-eating caterpillar on soybean crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन पिकावरील पाने खाणाऱ्या अळ्यांचा कसा कराल बंदोबस्त

सद्यस्थितीत ढगाळ वातावरण व पावसाची उघडझाप यामुळे सोयाबीन पिकामध्ये खोडमाशी, चक्री भुंगा, पाने खाणाऱ्या अळ्या (ऊंटअळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, केसाळ अळी, पाने पोखरणारी अळी) इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ...

डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी होतोय या कागदाचा वापर - Marathi News | This paper is used to protect pomegranate orchards from diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी होतोय या कागदाचा वापर

डाळिंब बागा सुरक्षित ठेवण्यासाठी व बिब्या, बुरशीजन्य रोगापासून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंब बागांवर प्लास्टिक कागद, कापडाचे आच्छादन घातले आहे. ...

Kharif Perani: फवारणीनंतरही पिकांत ‘तणकट’ कायम, शेतकरी झाले हैराण - Marathi News | Kharif Perani: 'Weeds' persist in crops even after spraying, farmers are shocked | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Perani: फवारणीनंतरही पिकांत ‘तणकट’ कायम, शेतकरी झाले हैराण

Kharif Perni and herbicide application: तणनाशक फवारणी केल्यानंतरही अनेक ठिकाणी शेतातील तणांचा बंदोबस्त झालेला नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. ...

कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त - Marathi News | How to Control sucking pest in cotton crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस पिकातील रसशोषक किडींचा असा करा बंदोबस्त

सध्याच्या ढगाळ व दमट हवामानामुळे कापूस पीक पेरणी होऊन १५ दिवसाच्या वर झाले असल्यास कापूस पिकावरील रस शोषणाऱ्या किडींचा उपद्रव होऊ शकतो. ...

सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आल्या ह्या नव्या शिफारसी - Marathi News | These are the new recommendations for increasing soybean production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन उत्पादनवाढीसाठी आल्या ह्या नव्या शिफारसी

प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावतीद्वारे सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी शेतकरी बंधुंसाठी एकुण २६ शिफारसी प्रसारित केल्या आहेत. ...

शेतकरी बांधवांनो, विषबाधा टाळायची ना?; मग काळजी घेऊनच फवारणी करा! - Marathi News | how to avoid pesticide poisoning during kharif spraying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवांनो, विषबाधा टाळायची ना?; मग काळजी घेऊनच फवारणी करा!

शेतातील खरीप पिकांना फवारणी करायची असल्यास योग्य ती खबरदारी घेतल्यास विषबाधा टाळता येईल. ...

Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन - Marathi News | Soybean weevil management by seed treatment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Khodmashi बीज प्रक्रियेव्दारे करा सोयाबीनवरील खोडमाशीचे व्यवस्थापन

विदर्भात कापूसानंतर सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड होते. मागील काही वर्षापासून सोयाबीन पिकावर खोडमाशी या किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे व त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होते. ...

Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण - Marathi News | A short duration soybean varieties developed by the Akola Agricultural University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Variety अकोला कृषी विद्यापीठाने विकसित केलेले कमी दिवसात येणारे सोयाबीनचे वाण

सोयाबीन हे एकविसाव्या शतकातील सर्वाधिक लोकप्रिय तेलबिया पीक असून पिकाखालील क्षेत्राचा विचार करता महाराष्ट्राचा मध्यप्रदेश नंतर दुसरा क्रमांक लागतो. ...