लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
आंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रण कसे कराल? - Marathi News | How to control pests and diseases on mango flowering blossom? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा मोहोरावरील कीड व रोग नियंत्रण कसे कराल?

सद्य परिस्थितीत आंबा बागेत मोहोर बाहेर पडलेला आहे. परंतु हवामान बदलामुळे किड व रोगांचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. याचे व्यवस्थापन कसे कराल? ...

आंबा फळपिकासाठी दीर्घकालीन योजना राबवाव्यात - Marathi News | Long term plans should be implemented for mango fruit crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा फळपिकासाठी दीर्घकालीन योजना राबवाव्यात

हवामानावर आधारित आंबा पीक आहे. सद्य:स्थितीत आंबा हंगामाची कोणतीच गणिते बांधली जाऊ शकत नाहीत. अशीच स्थिती कमी अधिक फरकाने अन्य पीक उत्पादक शेतकऱ्यांची आहे. बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणार परिणाम होत असल्याचे आनंद देसाई यांनी मुलाखतीतून स्पष्ट केले ...

कांदा, गहू, हरभरा पिकांचे ढगाळ हवामानात कसे कराल व्यवस्थापन? - Marathi News | How to manage onion, wheat, gram crops in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांदा, गहू, हरभरा पिकांचे ढगाळ हवामानात कसे कराल व्यवस्थापन?

गारपीट, अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर काही दिवसांची उसंत मिळाल्यानंतर आता ढगाळ वातावरण, धुक्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाले आहेत. यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास कांदा, गहू, हरभरा आदी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ...

फवारणी व वृक्षतोडीमुळे मधमाश्यांचा अधिवास येतोय धोक्यात - Marathi News | Due to spraying of pesticides and cutting trees, the honeybee life is in danger | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फवारणी व वृक्षतोडीमुळे मधमाश्यांचा अधिवास येतोय धोक्यात

आयुर्वेदिक औषधशास्त्रात मधाला फार महत्त्व आहे. परंतु औषधी गुणधर्माचा अंतर्भाव असलेले मध दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालले आहे. बेसुमार कीटकनाशक फवारणी आणि वृक्षतोडीचा परिणाम मघाच्या उत्पादनावर होत असल्याचे दिसून येत आहे ...

हरभरा पिकावरील मर व मुळकूज रोगाचे व्यवस्थापन - Marathi News | Management of late blight and late blight on gram | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा पिकावरील मर व मुळकूज रोगाचे व्यवस्थापन

पिकावर बुरशीजन्य व विषाणुजन्य अशा प्रकारच्या अनेक रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यामूळे अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. ...

आंबा पिकावरील नैसर्गिक संकटे कृती दल रोखणार - Marathi News | State Task Force will prevent natural disasters on mango crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबा पिकावरील नैसर्गिक संकटे कृती दल रोखणार

अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट, आंबा बागांमध्ये होणारा तुडतुडे, मिजमाशी, फुलकिडीचा प्रादुर्भाव वेळेतच रोखता यावा, याकरिता कोकणातील आंबा पिकासाठी कृती दलाची निर्मिती करण्यात आली. आंबा पिकावर येणारी संकटे वेळेत रोखण्यासाठी संशोधन करण्याची मुख्य जबाबदा ...

हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन - Marathi News | Identification and management of plant, stem and leaf cutting (cutworm) pests of gram chick pea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्यावरील रोपे, शेंडे व पाने कुरतडणाऱ्या (कट वर्म) किडीचे ओळख व व्यवस्थापन

हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुडतडणारी अळी (कट वर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन कसे करावे ते पाहूया. ...

कापूस उत्पादकांच्या पदरी प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांचा ताेटा - Marathi News | 3,200 rupees per quintal the loss for cotton growers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांच्या पदरी प्रतिक्विंटल ३,२०० रुपयांचा ताेटा

यावर्षी देशभरातील कापसाच्या उत्पादनात माेठी घट झाली असून, उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रतिक्विंटल १० हजार रुपये असून, दर मात्र ७ हजार रुपयांच्या आसपास मिळत असल्याने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २,४०० ते ३,२०० रुपयांचे नुकसान ...