लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कीड व रोग नियंत्रण

Pest and Disease Control in Agriculture

Pest and disease control, Latest Marathi News

Pest and Disease Control in Agriculture पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण करण्यासाठी जैविक, रासायनिक व भौतिक असे उपाय आहेत.
Read More
अशी काळजी घेणार नसाल तर, तणनाशके अजिबात वापरू नका - Marathi News | Precautions to be taken while using herbicides | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशी काळजी घेणार नसाल तर, तणनाशके अजिबात वापरू नका

चुकीचे तणनाशक वापरल्यामुळे पिकांवर दुष्परिणाम सुद्धा दिसून आले आहे तणनाशकांचा कार्यक्षम उपयोग होण्यासाठी फवारणी करताना योग्य ती दक्षता घेणे महत्त्वाचे आहे. ...

बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे? - Marathi News | How to control pests and diseases on tomatoes that fetch high prices in the market? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात जास्त भाव मिळणाऱ्या टोमॅटोवरील कीड-रोगांचे नियंत्रण कसे करायचे?

सध्या टोमॅटोची टंचाई आहे, मात्र अनेक शेतकरी संरक्षित पाण्यावर टोमॅटोची शेती मोठ्या कौशल्यानं करत आहेत. अनेकांना कीड रोगांचा सामना करावा लागत असून त्यावर पुढीलप्रमाणे उपाययोजना करता येतील. ...

हे सोपे उपाय केल्यास शंखी गोगलगाईचे हमखास होते नियंत्रण - Marathi News | how to control African snails in kharif crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हे सोपे उपाय केल्यास शंखी गोगलगाईचे हमखास होते नियंत्रण

गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेत असते. या अवस्थेत रोपांची शेंडे कुरतडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ...