लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल पंप

पेट्रोल पंप

Petrol pump, Latest Marathi News

अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला - Marathi News | Lokmat Impact : petrol pump management removed the board of saying refused to sell petrol below Rs 50 from the petrol pump | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला

या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे. ...

Petrol-Diesel prices:नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर    - Marathi News | Petrol-Diesel prices: Vehicles directly at Gujarat pumps for Rs 9 cheaper petrol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नऊ रुपये स्वस्त पेट्रोलसाठी गाड्या थेट गुजरातच्या पंपावर   

Petrol-Diesel prices Hike: महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या तुलनेत गुजरात आणि सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात इंधनाचे दर तुलनेने कमी आहेत. त्यामुळे स्थानिक वाहनचालक इंधन भरण्यासाठी सीमेपलीकडील पंपांवर रांगा लावताना दिसत आहेत. ...

किरकोळ दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एस.टी.ची दिवसाकाठी सहा लाखांची बचत - Marathi News | ST saves Rs 6 lakh per day due to purchase of diesel at retail price | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :किरकोळ दरात डिझेल खरेदी केल्यामुळे एस.टी.ची दिवसाकाठी सहा लाखांची बचत

चार ते पाच दिवसांची क्रेडिट : दहा दिवसांतच ५० लाखांपेक्षा जास्त रक्कम वाचली ...

५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले - Marathi News | A petrol pump in Nagpur has refused to sell petrol below Rs 50 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले

नागपुरातील एका पेट्रोल पंपाने ५० रुपयांच्या खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. ...

Petrol on Discount: पेट्रोल पंपावर २५ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळेल; ही ट्रीक फॉलो करा... सर्वांच्याच मोबाईलमध्ये असेल... - Marathi News | Petrol on Discount: get Cheapar petrol at Rs. 25 on Petrol Pump; use paytm app and gave money on IOCL Petrol Pump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल पंपावर २५ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळवा; ही ट्रीक फॉलो करा... सर्वांच्याच मोबाईलमध्ये असेल..

How to get cheaper Petrol, diesel on Petrol Pump: तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरायला गेल्यावर तिथे बारकोड स्कॅन करण्यासाठी असतो. ती एक मोठी सोय झाली आहे. ...

मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ - Marathi News | For the eighth day in a row, fuel prices have risen to 116 in Mumbai | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत 117 रुपये लिटर झालं बघा, सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ

आता नव्या दरानुसार मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत ११५.८८ रुपये झाली, तर डिझेल १००.१० रुपये प्रतिलिटर झाले ...

क्रूड ऑइल दरात वाढ, इंधन पुरवठा नाही; अमरावतीतील ३५ खासगी पेट्रोलपंप बंद - Marathi News | 35 private petrol pumps closed due to supply stoppage in amravati amid fuel price hike | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :क्रूड ऑइल दरात वाढ, इंधन पुरवठा नाही; अमरावतीतील ३५ खासगी पेट्रोलपंप बंद

इंधनाचा पुरवठा होत नसल्याने पेट्रोल टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये ! - Marathi News | Rs 500 per kg of rice, Rs 100 per cup of tea in Sri Lanka! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीलंकेत किलोभर तांदूळ ५०० रुपये, कपभर चहा १०० रुपये !

संपूर्ण देशात रसायनमुक्त शेती करण्याचा निर्णय श्रीलंकेला महागात पडला, या संकटात कोरोना काळातल्या घटत्या पर्यटनाने आणखी भर घातली! ...