लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल पंप

पेट्रोल पंप

Petrol pump, Latest Marathi News

नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली - Marathi News | Time limit for petrol pumps in city The number of vehicles on the road decreased | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये पेट्रोलपंपांना आता ‘टाईम लिमीट’; रस्त्यावर वाहनांची संख्या घटली

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि.२४ मार्च) सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंप बंद झाल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या घटलेली दिसली.  ...

Coronavirus: आता दुचाकीसाठी १००, तर चारचाकीसाठी १००० रुपयांचंच इंधन मिळणार - Marathi News | vehicle will get limited petrol and diesel nashik collector takes important decision amid coronavirus kkg | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Coronavirus: आता दुचाकीसाठी १००, तर चारचाकीसाठी १००० रुपयांचंच इंधन मिळणार

coronavirus अनेक जण वाहनं घेऊन रस्त्यावर येत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय ...

 पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु  - Marathi News | The petrol pump will be open from 8am to 4 pm from tomorrow in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे : पुण्यातील पेट्रोलपंप उद्यापासून राहणार सकाळी आठ ते दुपारी ४ पर्यंत सुरु 

पुणे शहराबाहेरील पेट्रोलपंप सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती ...

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही - Marathi News | Petrol pump in Buldana district will not closed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद नाही

बुलडाणा जिल्ह्यातील पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत. ...

कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा - Marathi News | Coronavirus: Crude oil reached 16-year low; See today's petrol, diesel rates hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कच्च्या तेलाने गाठला तब्बल 16 वर्षांपूर्वीचा निचांक; मुंबईतील आजचे दर पहा

बुधवारी कच्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाली. अमेरिकी तेलाच्या किंमतींनी 18 वर्षांपूर्वीचा निचांकी दर नोंदविला. ...

पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार : अफवांनी उसळली रात्री गर्दी - Marathi News | Petrol pumps to continue daily: Crowd swirl at night due to Rumors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल पंप दररोज सुरू राहणार : अफवांनी उसळली रात्री गर्दी

पंप बंद राहणार असल्याच्या अफवांमुळे लोकांनी पेट्रोल भरण्यासाठी रात्री शहरातील विविध पंपांवर एकच गर्दी केली होती. ...

तेलाच्या घसरत्या किमतींचा लाभ ग्राहकांऐवजी सरकारला, कर वाढवून हजारो कोटींचा जादा महसूल - Marathi News | The benefit of falling oil prices is the government, rather than the consumers, raising taxes to raise additional revenue of thousands of crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेलाच्या घसरत्या किमतींचा लाभ ग्राहकांऐवजी सरकारला, कर वाढवून हजारो कोटींचा जादा महसूल

पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी करून ग्राहकांच्या पदरी लाभ टाकण्याऐवजी या दोन्ही इंधनांवर वाढीव दराने उत्पादन शुल्क आणि रस्ता अधिभाराची आकारणी करून आपली स्वत:ची तिजोरी भरण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी जाहीर केला. ...

खूशखबर! येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेल 5-6 रुपयांनी होणार स्वस्त - Marathi News | Good news! Petrol, diesel will be cheaper by 5-6 rupees in next 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! येत्या 10 दिवसांत पेट्रोल, डिझेल 5-6 रुपयांनी होणार स्वस्त

Petrol price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे, असे पेट्रोलियम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. ...