लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर - Marathi News | petrol diesel prices cut hope fades despite fall in crude oil prices ec announces maharashtra jharkhand assembly poll dates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण! दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार का? मोठी अपडेट समोर

Crude Oil Prices: निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या वृत्तामुळे आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे आज एचपीसीएल, आयओसी आणि बीपीसीएलचे शेअर्स वधारले. ...

इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? - Marathi News | iran israel war crude oil prices decline india will tackle it wisely | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल युद्धादरम्यान कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का?

Crude Oil Prices: इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यान, पुन्हा एकदा कच्चा तेलाच्या किमती घसरल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ...

Petrol-Diesel Price : कच्च्याातेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; डिझेल आणि पेट्रोलचे नवीन दर काय? - Marathi News | petrol diesel price 6th october 2024 crude oil price rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कच्च्याातेलाच्या किमती पुन्हा भडकल्या; डिझेल आणि पेट्रोलचे नवीन दर काय?

Petrol-Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती अलीकडेच जवळपास ३ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. या पातळीवर दर स्थिर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण होऊ शकते, अशी अटकळ त्यावेळी बांधली जात होती. ...

डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या? - Marathi News | 12 rupees on diesel Know how much profit oil companies make on one liter of petrol | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

या इंधनांच्या किरकोळ विक्रीच्या किमती मार्च 2024 पासून जैसेथेच आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी 15 मार्च 2024 रोजी पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करण्यात आली होती. ...

Petrol Diesel Rates : पेट्रोल, डिझेलच्या दरांत २ ते ३ रुपये कपात शक्य - Marathi News | 2 to 3 rupees reduction possible in petrol diesel prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेलच्या दरांत २ ते ३ रुपये कपात शक्य

Petrol Diesel Rates : कमजोर जागतिक आर्थिक वृद्धीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी घसरली आहे.  ...

Tax Rule Changes : गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम - Marathi News | From gas cylinders to credit cards sukanya samriddhi ppf 5 changes from October 1 Impact on the pocket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गॅस सिलिंडरपासून क्रेडिट कार्डापर्यंत, १ ऑक्टोबरपासून होणार 'हे' ५ बदल; खिशावर होणार परिणाम

Tax Rule Changes : १ ऑक्टोबरपासून अनेक मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्या घराच्या स्वयंपाकघरावर आणि तुमच्या खिशावर होऊ शकतो. ...

सामान्यांना दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण माहिती... - Marathi News | Petrol Diesel Price May Cut Soon: know complete information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सामान्यांना दिलासा मिळणार; पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...

केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार? - Marathi News | The central government took a decision to benefit the petroleum companies; Windfall tax reduced to zero | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्राने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला; पेट्रोल, डिझेलच्या किंमती कोसळणार?

केंद्राने कच्च्या तेलाचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लावलेला विंडफॉल टॅक्स शून्यावर आणला आहे. हा कर आजपासून लागू होणार आहे. ...