लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी चाचपणी ! - Marathi News | Inspection for petrochemical complex in Nagpur! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी चाचपणी !

Nagpur News केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नवी दिल्लीतील इंजिनिअर्स इंडिया लि.च्या (ईआयएल) दोन सदस्यीय चमूने पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारणीसाठी एमआयडीसीच्या नवीन बुटीबोरी औद्योगिक परिसराची पाहणी केली. ...

जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य - Marathi News | Police personnel poured petrol on constable's private part, a shocking act of drunkenness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीवघेणी होळी! पोलीस कर्मचाऱ्यांनी कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये ओतलं पेट्रोल अन्...; दारूच्या नशेत धक्कादायक कृत्य

50 वर्षीय कॉन्स्टेबलच्या प्रायव्हेट पार्टमध्ये पेट्रोलची संपूर्ण बाटली ओतली. या धक्कादायक कृत्यानंतर पीडित कॉन्स्टेबलने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपूर्ण आपबीती सांगत न्याय मागितला आहे.  ...

६० हजारांच्या आत खरेदी करा स्टाईलिश बाईक, मायलेजही कराल लाईक - Marathi News | Buy a stylish bike within 60 thousand, you will also like the mileage of hiro and bajaj byke | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :६० हजारांच्या आत खरेदी करा स्टाईलिश बाईक, मायलेजही कराल लाईक

सध्याच्या महागाईच्या काळात प्रत्येक वस्तू महाग झालीय, अगदी हातीतील मोबाईलपासून ते घरातील गॅस सिलेंडरपर्यंत महागाईच्या झळा आपल्याला सहन कराव्या लागत आहेत. ...

Petrol Diesel Price : रशियाकडून विक्रमी तेल खरेदी; तरीही इंधन महागच - Marathi News | record oil purchases from Russia Still fuel is expensive 15 to 20 dollars cheaper still pertrol diesel expensive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून विक्रमी तेल खरेदी; तरीही इंधन महागच

हे तेल भारताला १५ ते २० डाॅलर्स एवढे स्वस्त मिळत आहे. तरीही तेल कंपन्या पेट्राेल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या तयारीत नाहीत. ...

पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा लवकरच फिजिबिलिटी रिपोर्ट - Marathi News | Feasibility Report of Petrochemical Complex soon | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा लवकरच फिजिबिलिटी रिपोर्ट

Nagpur News एमआयडीसीने फिजिबिलिटी रिपोर्ट (व्यवहार्यता अहवाल ) तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची कंपनी इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड यांच्याकडे सोपविली आहे. ही कंपनी एमआयडीसीला सहकार्य करून चार महिन्यांत काम पूर्ण करणार आहे. ...

पाकमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल तब्बल २७२ रु. लिटर - Marathi News | Inflation outbreak in Pakistan, petrol as high as Rs. 272. Liter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकमध्ये महागाईचा भडका, पेट्रोल तब्बल २७२ रु. लिटर

एका महिन्यात ५८ रुपयांनी महाग; आयएमएफची कर्जाची अट डोईजड ...

Pakistan Inflation :पाकिस्तानात आजपासून पेट्रोल 272 तर डिझेल 280 रुपए लिटर; नागरिक त्रस्त... - Marathi News | Pakistan Inflation : Pakistan Petrol and Diesel Price Per Litre; Shehbaz Sharif govt , IMF Loan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात आजपासून पेट्रोल 272 तर डिझेल 280 रुपए लिटर; नागरिक त्रस्त...

गेल्या महिनाभरात पेट्रोल 58 रुपयांनी तर डिझेल 53 रुपयांनी महागले. ...

Petrol Pump: पेट्रोल पंपावर असा लावतात तुम्हाला चुना, फसवणूक टाळायची असेल तर जाणून घ्या ही ट्रिक - Marathi News | Petrol Pump: how to be Froud on Petrol Pump, If you want to avoid scams, know this trick | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपावर असा लावतात तुम्हाला चुना, फसवणूक टाळायची असेल तर जाणून घ्या ही ट्रिक

Petrol Pump: आज आम्ही तुम्हाला त्या चार टीप्स सांगणार आहोत ज्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्ही स्वत:चा बचाव करू शकता. ...