लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले - Marathi News | When will petrol, diesel get cheaper Companies earned profits from overseas sales and received subsidies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्राेल, डिझेल स्वस्त कधी मिळणार? कंपन्यांनी परदेशातील विक्रीतून कमावला नफा, अनुदानही मिळाले

भारताने रशियाकडून जानेवारी महिन्यात दरराेज १२.७ लाख बॅरल एवढे कच्चे तेल खरेदी केले. सलग चाैथ्या महिन्यात ही खरेदी आखाती देशांच्या तुलनेत जास्त राहिली आहे. ...

अकरा राज्यांतील पेट्रोल वाचवणार सरकारचे पैसे, उत्सर्जन कमी, देशाचे कोट्यवधी रुपये बचत - Marathi News | Petrol in eleven states will save government money, reduce emissions, save crores of rupees for the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकरा राज्यांतील पेट्रोल वाचवणार सरकारचे पैसे, उत्सर्जन कमी, देशाचे कोट्यवधी रुपये बचत

सध्या पेट्रोलमध्ये १०% इथेनॉल मिसळले जाते आणि २०२५ पर्यंत हे प्रमाण दुप्पट करण्याचा सरकारचा मानस आहे. ...

मोदींनी देशात इथेनॉल फ्युअल केले लाँच; ११ राज्यांत मिळणार, पेट्रोलचे पैसे वाचणार - Marathi News | Modi launched ethanol mix petrol fuel in the country; Available in 11 states, petrol money will be saved | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :मोदींनी देशात इथेनॉल फ्युअल केले लाँच; ११ राज्यांत मिळणार, पेट्रोलचे पैसे वाचणार

पहिल्या टप्प्यात १५ महत्वाच्या शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अन्य शहरांत पुढील दोन वर्षांत इथेनॉल फ्युअल उपलब्ध होईल. ...

दोन राज्यांनी उपकर लावल्यामुळे पेट्राेल, डिझेल हाेणार महाग - Marathi News | Petrol, diesel will become expensive due to cess imposed by two states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपकर लावल्यामुळे पेट्राेल, डिझेल हाेणार महाग

Petrol, Diesel Price: दाेन राज्यांनी उपकर लावल्यामुळे पेट्राेल आणि डिझेलवर उपकर लावला आहे. त्यामुळे या ठिकाणी या इंधनांचे दर वाढणार आहे. ...

Petrol, Diesel Price Hike: सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट - Marathi News | Petrol, Diesel Price Hike: Punjab Govt Runs Out Of Money, Petrol-Diesel Tax Hike; Bhagwant Mann discounts on EVs in this state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारकडे पैसे नाहीत, पेट्रोल-डिझेलच्या करात वाढ; दोन राज्यांत मोठी दरवाढ, ईव्हीवर डिस्काऊंट

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ९० पैशांची प्रति लीटर वाढ केली जाणार आहे.  ...

पेट्राेलियम कंपन्यांना मिळणार ३० हजार काेटी, आता तरी पेट्राेल-डिझेलच्या किमती हाेणार का कमी? - Marathi News | Petroleum companies will get Rs 30,000 crore, why will petrol-diesel prices be lower? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्राेलियम कंपन्यांना मिळणार ३० हजार काेटी, आता तरी पेट्राेल-डिझेलच्या किमती हाेणार का कमी?

Petrol-Diesel Prices: सरकारी पेट्राेलियम कंपन्यांना केंद्र सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ३० हजार काेटी रुपयांचे अनुदान देण्याची तरतूद केली आहे. ...

Pakistan Vs India Fuel Price: जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त - Marathi News | Pakistan Vs India Fuel Price: Petrol, diesel is much cheaper than in India, even if it has increased by Rs 35 in Pakistan | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :जास्त खुश होऊ नका? पाकिस्तानात ३५ रुपयांनी वाढले तरी भारतापेक्षा पेट्रोल, डिझेल खूप स्वस्त

पाकिस्तानात आपल्यापेक्षा स्वस्त पेट्रोल-डिझेल आहे. त्याचे गणितच असे आहे की ते पाहून तुम्हालाही वाटेल आपल्याकडेच पेट्रोल-डिझेल महागडे आहे. जाणून घेऊया कसे... ...

बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई  - Marathi News | petrol diesel price finance minister of pakistan dar announces 35 rupee hike in petrol price | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! पाकिस्तानमध्ये पेट्रोल 35 रुपयांनी महाग, जीवघेणी होणार महागाई 

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्याची घोषणा केली आहे ...