लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पेट्रोल

पेट्रोल

Petrol, Latest Marathi News

Petrol Diesel : पेट्रोलची विक्री वाढली, मात्र डिझेलची मागणी घटली; पाहा काय आहे कारण? - Marathi News | Petrol sales up but diesel demand down See what s the reason lok sabha election 2024 petrol vehicle use increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलची विक्री वाढली, मात्र डिझेलची मागणी घटली; पाहा काय आहे कारण?

एप्रिलमध्ये देशात पेट्रोलचा वापर वाढला, तर डिझेलच्या विक्रीत घट सुरूच आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या प्राथमिक आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. ...

शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होईल आता वेळेत; केंद्राने घेतला हा मोठा निर्णय - Marathi News | Permits ethanol production from B heavy molasses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट होईल आता वेळेत; केंद्राने घेतला हा मोठा निर्णय

केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशाद्वारे शिल्लक इथेनॉल आणि काही प्रमाणात बी हेवी मळी याचा इथेनॉल वापरासाठी परवानगी देऊन देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या साखर कारखान्यांना अंशतः दिलासा दिला. ...

तेलात पैसे वाचले! पण लोकांना फटका; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले - Marathi News | Save money in oil But hit people 2.08 lakh crore saved by the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेलात पैसे वाचले! पण लोकांना फटका; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले

कच्च्या तेलाच्या आयातीचे बिल १६ टक्क्यांनी कमी झाले; सरकारचे २.०८ लाख कोटी वाचले ...

पेट्रोल दरांवरुन शरद पवारांनी PM मोदींना करुन दिली गॅरंटीची आठवण; म्हणाले, “वेगळेच घडतेय” - Marathi News | ncp sharad pawar criticized pm narendra modi over petrol and diesel price in country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पेट्रोल दरांवरुन शरद पवारांनी PM मोदींना करुन दिली गॅरंटीची आठवण; म्हणाले, “वेगळेच घडतेय”

Sharad Pawar News: ५० दिवसांत पेट्रोल दर ५० टक्के कमी करतो, अशी गॅरंटी मोदींनी दिली होती. आता ३ हजार ६५० दिवस झाले. ३५ रुपये पेट्रोल व्हायला हवे होते, पण आता १०६ रुपये झाले, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय - Marathi News | Ethanol production from bamboo; An alternative to petrol, diesel | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबूपासून होणार इथेनॉल निर्मिती; पेट्रोल, डिझेलला ठरणार पर्याय

महेश सरनाईक पाच लाख टन बांबूपासून ६ कोटी लिटर इथेनॉल वर्षभरात तयार करणारी जगातील पहिली रिफायनरी नेदरलँड, फिनलँड पाशा ... ...

सावधान! पेट्रोल पंपावर कसे फसवतात? कर्मचारी या गोष्टी हेरतात, तुमच्या चुका टाळा... - Marathi News | Beware! How to cheat at the petrol pump? Employees spy on these things, avoid your mistakes… | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान! पेट्रोल पंपावर कसे फसवतात? कर्मचारी या गोष्टी हेरतात, तुमच्या चुका टाळा...

Petrol Pump Fraud: प्रत्येक पेट्रोल पंपावर वेगवेगळ्या पद्धतीने ठकविले जाते. यामुळे तुम्ही जेवढे सजग तेवढे कमीच पडणार आहे. ...

भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल जगातील सर्वात स्वस्त इंधनापेक्षा ४० टक्क्यांनी महाग; पाहा कुठे किंमत कमी - Marathi News | India s cheapest petrol 40 percent more expensive than world s cheapest See where the price low and high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल जगातील सर्वात स्वस्त इंधनापेक्षा ४० टक्क्यांनी महाग; पाहा कुठे किंमत कमी

इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झालीये. ...

देशात सर्वोच्च साखर उत्पादन करण्यात कोणते राज्य आघाडीवर - Marathi News | Which state leads in the highest production of sugar in the country? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात सर्वोच्च साखर उत्पादन करण्यात कोणते राज्य आघाडीवर

मार्च महिना अखेर देशभरातील २०९ कारखान्यात ऊस गाळप सुरु असून गेल्या वर्षीच्या या तारखेशी तुलना करता २५ जास्त कारखान्यांचा हंगाम अजूनही सुरु आहे. ...