हृता दुर्गुळे आणि यशोमन आपटे यांच्या मुख्य भूमिका असलेली 'फुलपाखरू' या मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील सारेच पात्र रसिकांच्या पसंतीस पात्र ठरले आहेत. ...
प्रत्येक तरुणाने स्वतःच्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टीला कसे प्राधान्य दिले पाहिजे यावर मानस आणि वैदेही आता फुलपाखरूची गोष्ट पुढे नेतील. या गोष्टीचा एक भाग म्हणजेच मानसच्या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कलाकारांच्या मांदियाळीत दणक्यात साजरा झाला असल्य ...